ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » रुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर

रुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर

वृत्तसंस्था
बंगळुरू, ११ सप्टेंबर –

It Company

It Company

डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर पडत आहे. आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत आयटी कंपन्यांनी दमदार कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. रुपयात होत असलेली चढ-उतार पाहता कंपन्यांनी त्यांच्या बचावासाठी धोरणात केलेले बदलही यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा आणि माइंडट्री कंपनीने रुपयात होत असलेल्या घसरणीतून बचाव करण्यासाठी धोरणे आखली आहेत.
प्रत्येक कंपनीचे वैशिष्ट्यपूर्ण धोरण या पडझडीतही फायदा मिळवून देत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. विविध देशांमध्ये कंपनीचे संचालन करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजना आयटी कंपन्यांना मदत करीत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेले धोरणच नव्हे, तर कंपन्यांकडून केल्या जात असलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजना त्यांच्यासाठी साह्यभूत ठरत आहेत, असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्‍लेषक कुलदीप कौल यांनी सांगितले.
यातील दुसरा मुद्दा नफ्याच्या प्रमाणाचा आहे. रुपयाच्या पडझडीमुळे टाटा कन्सल्टन्सीला दुसर्‍या तिमाहीत २५ पॉइंटचा फायदा झाला. तसेच त्यांच्या नफ्यातील फरकाचे प्रमाणही तितकेच वाढले. याचाच अर्थ कंपनीला व्याज व कर आकारणीपूर्वी (ईबीआयटी) एक टक्का नफा झाला आहे. टेक महिंद्राला ३५ पॉइंटचा फायदा, तर फरकामध्ये १३ टक्के फायदा झाला.
मात्र, रुपयातील घसरणीचा फायदा हा दीर्घकालीन नाही. कंपनीचे मूल्य ठरवण्यासाठी व्यावसायिक मूल्ये महत्त्वाची आहेत, असेही कौल यांनी सांगितले. यासंदर्भात इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक्नॉलाजीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.
इन्फोसिस, टीसीएस आणि माइंडट्री कंपनीने रोखीच्या प्रवाहाबाबत आखलेले बचावात्मक धोरण फारसे अर्थपूर्ण नसले, तरी या कंपन्यांना रुपयाच्या पडझडीतून फायदा झाला आहे. एलटीआय, टेक महिंद्रा आणि एम्फसिसने दीर्घकालीन फायद्यासाठी आक्रमक धोरण तयार केले आहे.
चलनाच्या मूल्यात सातत्याने बदल होत असताना, मिळणार्‍या प्रकल्पांच्या धोरणात कंपन्या बदल करीत आहेत. इन्फोसिस, माइंडट्री किंवा टाटा कन्सल्टन्सीने मागील तिमाहीत त्याआधारे धोरणात बदल केला. एचसीएल कंपनीने मागील १२ महिन्यांचा रोख प्रवाह नियंत्रित केला आहे.

Posted by : | on : 12 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (479 of 1905 articles)

Nuclear Plant Apasara
मुंबई, ११ सप्टेंबर - देशातील सर्वात जुनी अप्सरा ही अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय करण्यात आली आहे. ही अणुभट्टी २००९ मध्ये ...

×