ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » लघु व मध्यम उद्योगांच्या कर्जाची होणार फेररचना

लघु व मध्यम उद्योगांच्या कर्जाची होणार फेररचना

►रिझर्व्ह बँकेचा आश्‍वासक निर्णय,
मुंबई, २ जानेवारी –

Rbi Logo

Rbi Logo

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जाची फेररचना करून भारतीय रिझर्व्ह बँक त्यांच्या संधीचे दार उघडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या उद्योगांना अशा प्रकारची सुविधा देण्याची मागणी केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेकडे करीत होते, त्याला माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा नकार होता.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर सध्या असलेल्या कर्जांच्या ‘वन टाइम’ फेररचनेला रिझर्व्ह बँकेने मंगळवारी परवानगी दिली. ही कर्जे बुडीत स्वरूपाची होती. मात्र, मालमत्ता वर्गीकरणाचे निकष न बदलता १ जानेवारी २०१९ पासून ती अनुत्पादक श्रेणीमध्ये गेलेली नव्हती. ३१ मार्च २०२० पर्यंत या कर्जांचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी रोजी २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त नसलेल्या परंतु अडचणीत असलेल्या कर्जांचे पुनर्गठन करण्यास मंजुरी दिलेली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या पुनर्गठनाबाबत चर्चा करण्यात आली होती. या क्षेत्राला आधार देण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करीत वित्त सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी बैठकीमध्ये सलग तीन तासांचे सादरीकरण करीत बँकेचे अधिकारी व अन्य भागधारकांसोबत चर्चा केली होती. तरलतेचा मुद्दा न सोडवल्यास सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना होणारा वित्तपुरवठा धोक्यात येईल, याबाबत इतर भागधारकांनी विविध बैठकींमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली होती.
या योजनेंतर्गत, यापूर्वीच केलेल्या तरतुदीच्या व्यतिरिक्त ५ टक्के तरतूद पुनर्गठित खात्यांसाठी केली जाणार आहे. बँका आणि नॉन-बँकिंग वित्तपुरवठादार कंपन्यांच्या संचालक मंडळाने मान्य केलेल्या धोरणांनुसार समोर यावे, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. यात तणावग्रस्त खात्यांची व्यवहार्यता मूल्यांकन आणि पुनर्रचित खात्यांची नियमितपणे देखरेख करण्यासाठी एक चौकट असेल.
जीएसटी अंतर्गत नोंदणी झालेल्या कर्ज घेणार्‍या कंपन्यांकरिता हा दिलासा लागू राहील. तथापि, जीएसटी नोंदणीपासून सवलत असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम कंपन्यांना ही सवलत लागू राहणार नाही.

Posted by : | on : 3 Jan 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (75 of 1851 articles)

Narendra Modi 4
मार्गात काँगे्रसच सर्वांत मोठा अडथळा ►पंतप्रधान मोदी यांचे स्पष्ट प्रतिपादन, नवी दिल्ली, १ जानेवारी - अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा सध्या सर्वोच्च ...

×