ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या तीन समित्या

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या तीन समित्या

►राजनाथसिंह यांच्याकडे संकल्पपत्र
►अरुण जेटलींकडे प्रचार आणि प्रसार
►गडकरींकडे सामाजिक स्वयंसेवी संघटना संपर्क,
नवी दिल्ली, ६ जानेवारी –

Bjp Flag

Bjp Flag

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने आज संकल्पपत्र, प्रचार आणि प्रसार तसेच सामाजिक स्वयंसेवी संघटना संपर्क समित्यांची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे संकल्पपत्र (जाहीरनामा) समितीची, तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे प्रचार आणि प्रसार समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थाशी संपर्क साधण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची जबाबदारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन, नदी विकास तसेच गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रविवारी या महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा केली. राजनाथसिंह यांंच्या नेतृत्वातील संकल्पपत्र (जाहीरनामा) समितीत २० सदस्यांचा समावेश आहे. त्यात अरुण जेटली, रविशंकरप्रसाद, निर्मला सीतारामन्, पीयूष गोयल, थावरचंद गहलोत, के.जी. अल्फॉन्स, किरेन रिजिजू, मुख्तार अब्बास नकवी, शिवराजसिंह चौहान, सुशीलकुमार मोदी, केशवप्रसाद मौर्य, महाराष्ट्राचे नारायण राणे, राममाधव, भूपेंद्र यादव, मीनाक्षी लेखी, डॉ. संजय पासवान, हरिबाबू, अर्जुन मुंडा आणि राजेंद्रमोहनसिंह चीमा यांचा समावेश आहे. अरुण जेटली यांच्या नेतृत्वातील ८ सदस्यीय प्रचार आणि प्रसार समितीत पीयूष गोयल, डॉ. महेश शर्मा, राज्यवर्धन राठोड, डॉ. अनिल जैन, सतीश उपाध्याय, राजीव चंद्रशेखर आणि ऋतुराज सिन्हा यांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील १३ सदस्यीय सामाजिक आणि स्वयंसेवी संघटना संपर्क समितीत कैलास विजयवर्गीय, कलराज मिश्र, सदानंद गौडा, शिवप्रताप शुक्ला, विजय सांपला, बंडारू दत्तात्रेय, एस. एस. अहलुवालिया, मांगेराम गर्ग, सरदार आर. पी. सिंह, एल. गणेशन, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि भूपेंद्रसिंह चुडासामा यांचा समावेश आहे.

Posted by : | on : 7 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (52 of 1851 articles)

Vijay Mallya1
न्यायालयाचा निकाल ►नव्या आर्थिक गुन्हेगारी कायद्याचा पहिला शिकार, मुंबई, ५ जानेवारी - सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी ...

×