ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » लोकसभेत भाजपा व मित्रपक्षांनी केला ‘मोदी-मोदी’चा गजर

लोकसभेत भाजपा व मित्रपक्षांनी केला ‘मोदी-मोदी’चा गजर

श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी –

Piyush Goyal Sansad Budget 2019

Piyush Goyal Sansad Budget 2019

पाच लाखापर्यंतच्या उत्पन्नावर यापुढे कर लागणार नाही, अशी घोषणा अर्थखात्याचा अतिरिक्त कार्यभार मिळालेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी करताच लोकसभेत उपस्थित खासदारांनी मेज थपथपवून आणि मोदी! मोदी! चा गजर करीत जोरदार स्वागत केले.
पाच लाखापर्यंत उत्पन्न असणार्‍या वर्गाला आता कोणताही कर लागणार नाही, अशी घोषणा गोयल यांनी करताच सभागृहात उपस्थित भाजपा आणि मित्रपक्षाच्या खासदारांनी मोदीमोदीचा जोरदार गजर करत मेज थपथपवले. मेज थपथपवण्याचा आवाज बर्‍याच वेळ ऐकू येत होता. शिवसेनेचे खासदारही जोरात मेज थपथपवत होते. विशेष म्हणजे गोयल यांचे अर्थसंकल्पावरचे भाषण ऐकत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहर्‍यावरही या घोषणेने हास्याचे कारंजे फुलले आणि त्यांनाही मेज थपथपवण्यापासून राहावले नाही. आजपर्यंत अनेक जाहीरसभातून ‘मोदी-मोदीं’चा गजर पंतप्रधान मोदी यांना ऐकला आहे, पण प्रत्यक्ष लोकसभेत असा जोरदार गजर पहिल्यांदाच ऐकताच मोदी भारावून गेले होते. पीयूष गोयल यांनी पूर्ण आत्मविश्‍वासाने अंतरिम अर्थसंकल्प सादर करत अर्थखात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा पंतप्रधान मोदी यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. पावणेदोन तासाच्या भाषणातून गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करून आपणही अर्थखात्याची धुरा यशस्वीपणे सांभाळू शकतो, हे दाखवून दिले. हा फक्त अंतरिम अर्थसंकल्प नाही देशाच्या विकास यात्रेचे माध्यम आहे, देशातील जनतेच्या जोशामुळे देश बदलत आहे, त्याचे श्रेय जनतेलाच आहे, आमच्या सरकारमध्ये विकास हे जनआंदोलन झाल्याचे गोयल यांनी सांगितले. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या कवितेतील ‘एक पाव रखता हुं तो हजार राहे फूट पडती है’, या ओळींनी गोयल यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. हा अंतरिम अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेतील अरुण जेटली यांचा योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. अर्थसंकल्पावरचे गोयल यांचे भाषण संपताच आपल्या जागेवरून उठून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. गोयल यांचे अभिनंदन करण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आणि खासदारांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.
गोयल यांचे कौतुक बघण्यासाठी लोकसभा अध्यक्षांच्या गॅलरीत गोयल यांच्या पत्नी आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. अर्थसंकल्पावरचे भाषण संपल्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित होताच गोयल यांनी लोकसभा अध्यक्षांच्या गॅलरीत उपस्थित असलेल्या आपल्या परिवारातील सदस्यांना हात उंचावून अभिवादन केले.

Posted by : | on : 1 Feb 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (279 of 2216 articles)

Piyush Goyal Sansad Budget
दिल्ली, १ फेब्रुवारी - अंतरिम अर्थसंकल्पावरच्या आपल्या भाषणात पीयूष गोयल अनेक घोषणा करत असताना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य खोटे! ...

×