ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » लोकसभेसोबतच आंध्र, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचलात निवडणुका

लोकसभेसोबतच आंध्र, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचलात निवडणुका

►निवडणूक आयोगाची माहिती,
नवी दिल्ली, ३ डिसेंबर –

Electioncommission Building1

Electioncommission Building1

पुढील वर्षी लोकसभेसोबतच आंध्रप्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
या चारही राज्यांतील विधानसभांची कारकीर्द पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये पूर्ण होणार आहे. या राज्यांसोबतच शक्य झाल्यास जम्मू-काश्मीर विधानसभेसाठीही निवडणूक घेतली जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.
ज्या राज्यांच्या विधानसभांची मुदत लोकसभेसोबत संपणार असते, तिथे एकत्रित निवडणुका घेण्याची आजवरची प्रथा राहिली आहे आणि आयोग याच प्रथेचे पालन करणार आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा राज्यपालांनी बरखास्त केली असल्याने, त्या राज्यात सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे घटनेनुसार आवश्यक असून, हा वैधानिक कालावधीही मे महिन्यातच संपणार आहे. त्यामुळे या राज्यातही निवडणुका घेण्यात येऊ शकतात किंवा मार्च, एप्रिलमध्येही निवडणूक घेतली जाऊ शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राज्यांमध्ये केंद्रीय दले तैनात करण्यात येत असल्याने, ज्या राज्यांची मुदत संपली आहे, तिथे एकत्रित निवडणुका घेणे अधिक सोयीचे ठरू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सिक्कीम विधानसभेची कारकीर्द २७ मे रोजी, आंध्र, ओडिशा आणि अरुणाचल विधानसभेची मुदत अनुक्रमे १८ जून, ११ जून आणि १ जून रोजी संपणार आहे.

Posted by : | on : 4 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (448 of 2053 articles)

Jammu Kashmir Map
अडडे उदध्वस्त, शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त, श्रीनगर, ३ डिसेंबर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी जैश-ए-मोहम्मदचे दोन गुप्त ...

×