ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » वढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे

वढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे

►संरक्षण व्यवहारात दलाली घेतल्याचे प्रकरण,
नवी दिल्ली, ७ डिसेंबर –

Robart Vadhra1

Robart Vadhra1

काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित कंपन्यांमधील तीन कर्मचार्‍यांनी संरक्षण व्यवहारात मोठ्या प्रमाणात दलाली स्वीकारून विदेशात काळा पैसा जमा केल्याचा आरोपांचा तपास करीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने आज शुक्रवारी वढेरा यांच्या कार्यालयीन संकुल आणि घरावर छापा मारला.
ईडी अधिकार्‍यांच्या विविध पथकांनी आधी वढेरा यांच्या कार्यालयात धाड घातली, पण तिथे ते नव्हते. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली. दिल्ली, केंद्रशासित प्रदेशचा परिसर आणि बंगळुरू येथील त्यांच्याशी संबंधित असोसिएट्सच्या विविध कार्यालयांवरही ईडीने छापे मारले. संरक्षण व्यवहारातील दलाली प्रकरणी वढेरा यांच्यावर छापे मारण्याची ईडीची ही पहिलीच कारवाई आहे.
आज दुपारी बाराच्या सुमारास ईडीने छापे मारण्यास सुरुवात केली. अनेक तासपर्यंत हे सत्र सुरू होते. वढेरा यांच्या कार्यालयातील लोक या दलाली प्रकरणात सामील असल्याचे ठोस पुरावे आमच्याकडे असून, त्याच आधारावर आम्ही ही कारवाई करीत असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
तथापि, ईडीच्या अधिकार्‍यांनी या कर्मचार्‍यांची ओळख जाहीर केली नाही. दरम्यान, वढेरा यांचे वकील सुमन खेतान यांनी आक्षेप घेतला आहे. कुठलाही सर्च वॉरंट न दाखवता ईडीच्या अधिकार्‍यांनी माझ्या अशिलाच्या कार्यालयांवर धाडी घातल्या, असा आरोप त्यांनी केला.
सूडाचे राजकारण : काँगे्रस
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्याविरोधात राजकीय सूड उगवत आहेत. त्यांच्या आदेशानुसारच ईडीने ही कारवाई केली, असा आरोप काँगे्रसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटरवर केला.

Posted by : | on : 8 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (403 of 2027 articles)

Bjp Flag
छत्तीसगड भाजपाकडेच ►राजस्थानात काँग्रेस, तर तेलंगणात रावच ►एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर, नवी दिल्ली, ७ डिसेंबर - राजस्थान आणि तेलंगणातील मतदानाची ...

×