ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » विजय मल्ल्या, नीरव मोदीच्या पलायनात आलोक वर्माच

विजय मल्ल्या, नीरव मोदीच्या पलायनात आलोक वर्माच

सीव्हीसीकडून चौकशी सुरू,
नवी दिल्ली, १२ जानेवारी –

Alokkumar Verma

Alokkumar Verma

वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेण्याच्या आरोपात सीबीआय संचालकपदावरून दूर करण्यात आलेले आलोक वर्मा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ९४०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करणारा मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेला हिर्‍यांचा व्यापारी नीरव मोदी, तसेच एअरसेलचे माजी प्रवर्तक सी. शिवशंकरन् यांना भारतातून विदेशात पलायन करण्यात आलोक वर्मा यांनीच मदत केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाने आलोक वर्मा यांच्यावरील आणखी सहा आरोपांची चौकशी सुरू केली आहे. मल्ल्या, नीरव मोदी आणि शिवशंकरन् यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीसचा ईमेल वर्मा यांनी लीक केला असल्याची माहिती आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने केंद्र सरकारला याबाबतची माहिती दिली आहे. १२ नोव्हेंबरला सीव्हीसीचा वर्मा यांच्यावरील आरोपांचा तपास अहवाल सादर करण्यात आल्यानंतर भ्रष्टाचारविरोधी पथकांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.
सीव्हीसीने सीबीआयला २६ डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्रात असे स्पष्ट केले आहे की, संबंधित सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी. नीरव मोदी प्रकरणी सीबीआयचे काही ईमेल लीक करण्यात वर्मा यांचा हात असल्याचा आरोप आहे. नीरव मोदीचा तपास करणारे सीबीआयचे तत्कालीन संयुक्त संचालक राजीव सिंह यांना एका खोलीत बंद करण्यात आले होते, तसेच संगणकातील डेटा प्राप्त करण्यासाठी सूचना प्रौद्योगिक मंत्रालयातील संगणक प्रतिसाद पथकालाही बोलावण्यात आले होते, पण हे सर्व कशासाठी केले होते, याचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते, असे या पत्रात म्हटले आहे.
एअरसेलचे शिवशंकरन् यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस कमकुवत करण्याचा वर्मा यांच्यावर आरोप आहे. ६०० कोटी रुपयांचा बँक घोटाळा करणार्‍या आरोपीला भारतातून जाण्यास परवानगी मिळाली. संयुक्त संचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने शिवशंकरन् यांची पंचतारांकित हॉटेलात जाऊन भेट घेतली. ही भेट बेकायदेशीर आणि कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. या भेटीनंतर लूकआऊट नोटीस कमकुवत करण्यात आली होती, असाही आरोप आहे.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (385 of 2216 articles)

Amit Shah (1)
यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प ►भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन, श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, ११ जानेवारी - २०१९ ची लोकसभा निवडणूक ...

×