ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » विजय मल्ल्या पळपुटा घोषित

विजय मल्ल्या पळपुटा घोषित

►विशेष न्यायालयाचा निकाल
►नव्या आर्थिक गुन्हेगारी कायद्याचा पहिला शिकार,
मुंबई, ५ जानेवारी –

Vijay Mallya1

Vijay Mallya1

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला मुंबई येथील विशेष न्यायालयाने आज शनिवारी अखेर पळपुटा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले. पळपुटा आर्थिक गुन्हेगार कायद्यात दुरुस्ती करण्यात आल्यानंतर, पळपुटा म्हणून जाहीर करण्यात आलेला मल्ल्या भारतातील पहिलाच व्यावसायिक ठरला आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये हा नवा कायदा देशात अस्तित्वात आला. वारंवार समन्स जारी करूनही मल्ल्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. याच अनुषंगाने ईडीने त्याला पळपुटा घोषित करणारी याचिका विशेष न्यायालयात दाखल केली होती. यावर आज झालेल्या सुनावणीनंतर न्या. एम. एस. आझमी यांनी मल्ल्याला पळपुटा घोषित केले.
पळपुटा आर्थिक गुन्हेगार कायद्यातील कलम १२(१) च्या तरतुदींचा वापर करून न्यायालयाने मल्ल्याचे वकील आणि ईडीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निकाल दिला आहे. मल्ल्याला पळपुटा आर्थिक गुन्हेगार ठरविण्यात आल्यामुळे त्याच्या देशातील मालमत्तांवर टाच आणण्याच्या दिशेने तपास यंत्रणांना पहिले मोठे यश मिळाले आहे. त्याच्या मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईवर याच न्यायालयात ५ फेब्रुवारीपासून युक्तिवाद सुरू होणार आहे.
वकिलांची विनंती फेटाळली
मल्ल्याला पळपुटा आर्थिक गुन्हेगार ठरविणार्‍या आदेशाची अंमलबजावणी चार आठवडे लांबणीवर टाकण्यात यावी, जेणेकरून आम्ही न्यायालयाच्या आदेशाची प्रत मल्ल्यापर्यंत पाठवू शकू, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली. मात्र, ती धुडकावून लावताना, या नव्या कायद्यांतर्गत न्यायालय स्वत:च्या आदेशावर स्थगिती देऊ शकत नाही, असे न्या. आझमी यांनी स्पष्ट केले.
सर्व प्रयत्न अपयशी ठरले : ईडी
विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी आम्ही आतापर्यंत भरपूर प्रयत्न केले, पण त्याच्या ताठर भूमिकेमुळे आमचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. त्याच्या प्रत्यार्पणाची भारत सरकारची विनंती लंडनमधील न्यायालयाने मान्य केल्यानंतर, त्याने वरच्या न्यायालयात आव्हान दिले. याचाच अर्थ त्याला भारतात परत यायचे नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळेच त्याला पळपुटा घोषित करण्याशिवाय दुसरा पर्याचय नव्हता, असे ईडीचे वकील डी. एन. सिंह यांनी सांगितले.
असा आहे नवीन कायदा
नवीन कायद्यांतर्गत, ज्यांना पळपुटा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले जाते, त्यांची मालमत्ता तातडीने जप्त केली जाते. त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केला जातो. कायदेशीर कारवाईविरोधात स्वत:चा बचाव करण्यासाठी संबधित व्यक्ती भारतातून विदेशात पळ काढते, नंतर भारतात परत येण्यास टाळाटाळ करते. या नव्या कायद्यांतर्गत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक, कर्जाचा परतावा न करणे यासारखी प्रकरणे येतात.

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (53 of 1851 articles)

Pm Modi Rally Allahabad
मोदी यांचा काँगे्रसवर जोरदार हल्ला ►मी असेपर्यंत चोरट्यांची डाळ शिजणार नाही, बारिपदा, ५ जानेवारी - नरेंद्र मोदी नावाचा चौकीदार जोपर्यंत ...

×