ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » विजांचा इशारा देणारी यंत्रणा विकसित करणार

विजांचा इशारा देणारी यंत्रणा विकसित करणार

►वेधशाळेच्या अधिकार्‍याची माहिती,
भुवनेश्‍वर, १८ जानेवारी –

Common Alert Protocol Cap

Common Alert Protocol Cap

सोसाट्याच्या वार्‍यांसह येणारा पाऊस आणि विजांचा कडकडाट यासंदर्भात नागरिकांना सतर्क करण्यासाठी केंद्र सरकारने ‘कॉमन अलर्ट प्रोटोकॉल’ (कॅप) या नावाची यंत्रणा विकसित करीत असल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली.
भारतात नैसर्गिक संकटात जितके बळी जातात त्यात, वादळी पाऊस आणि वीज बळींची संख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय वेध शाळेचे महासंचालक के. जे. रमेश म्हणाले की, उपग्रहीय आणि रडारवरील छायाचित्रांचा काळजीपूर्वक अभ्यास करून वादळी पाऊस आणि विजांबाबतची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करणे सहज शक्य होऊ शकते.
कॅप यंत्रणेच्या कच्च्या प्रारूपाची यापूर्वीच यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ही यंत्रणा पूर्णपणे विकसित झाल्यानंतर मोबाईल फोनमध्ये धोक्याचा संदेश पाठविणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिक आधीच सतर्क होतील आणि स्वत:ला सुरक्षित करतील, असे त्यांनी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सांगितले. गुरुवारपासून ही परिषद दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.
नैसर्गिक संकटांच्या काळात नागरिकांना सतर्क करून, त्यांची सुरक्षा निश्‍चित करण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था उभारण्यासाठी रमेश यांनी यावेळी ओडिशा सरकारचे अभिनंदन केले. ओडिशा सरकारने वेधशाळेशी समन्वय करून, नागरिकांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली आहे. किनारपट्टीच्या भागात अनेक पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 19 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (168 of 2024 articles)

Electric Car
१८ जानेवारी - देशातील इलेक्ट्रिक कार निर्मितीच्या क्षेत्रात आता ह्युदई या आघाडीच्या कंपनीनेही प्रवेश केला आहे. चेन्नईजवळील श्रीपेरुम्बुदूर येथे कंपनीचा ...

×