ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा, पुस्तकांचा खर्च केंद्र सरकार देणार

विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा, पुस्तकांचा खर्च केंद्र सरकार देणार

►मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांची माहिती,
नवी दिल्ली, २ डिसेंबर –

Dr Satyapal Singh

Dr Satyapal Singh

पुस्तके, गणवेश आणि विकलांग विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर होणारा खर्च केंद्र सरकारकडून दिला जाईल, असे निर्देश देशभरातील शाळांना दिले असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी दिली.
देशभरात जवळपास १ कोटी २० लाख विकलांग बालके असून, त्यापैकी केवळ एक टक्का बालके शिक्षणाच्या प्रवाहात असल्याचे त्यांनी, एका कार्यक्रमात सांगितले. मतिमंद लोकांना सौजन्याची नव्हे तर त्यांच्या सशक्तीकरणाची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या सशक्तीकरणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकार मुलींना दरमहा २०० रुपये देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशभरातील शाळांमध्ये किमान पाच टक्के विकलांग मुलांना प्रवेश देण्याचे आदेश केंद्र सरकार यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विकलांगांना अधिकार मिळवून देण्याचे आव्हान सरकारसमोर सध्या आहे आणि केंद्र सरकार त्याला प्राधान्य देत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Posted by : | on : 3 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (454 of 2053 articles)

Handicap Jagatik Apang Din
जागतिक अपंग दिन, मुंबई, २ डिसेंबर - १९९२ सालापासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ३ डिसेंबरला ‘आंतराष्ट्रीय अपंग दिन’ जाहीर केला गेला. हा ...

×