ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » वीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात!

वीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात!

►कृषिक्षेत्रातील अनुदानात तर्कसंगतता आणणार,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर –

Maharashtra Farmer

Maharashtra Farmer

कृषिक्षेत्रातील अनुदानात तर्कसंगतता आणण्यासाठी मोफत किंवा स्वस्तात वीज देण्याऐवजी आता वीज अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार सरकार करीत आहे.
पुढील वर्षी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. ही मान्यता मिळाल्यास शेतकर्‍यांच्या हाती अधिक पैसे येतील. त्या माध्यमातून उद्योगांमध्येही गुंतवणूक वाढून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी माहिती या घडामोडींची माहिती असलेल्या एका अधिकार्‍याने दिली.
कृषिक्षेत्रातील सहा पेक्षा जास्त योजनांमध्ये दिले जाणारे २.२ लाख कोटी किंवा ११,२४० कोटी रुपये प्रतिहेक्टरच्या रकमेचा गैरवापर केला जाऊ नये किंवा वीज आणि युरियावरील अनुदान वाया जाऊ नये, यासाठी पुनर्विचार करणे आवश्यक आहे, अशी शिफारस नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समितीने सरकारला केली आहे, अशी माहिती या अधिकार्‍याने दिली.
शेतकर्‍यांना मीटरप्रमाणे आलेले वीजदेयक पहिले भरू द्यावे. त्यानंतर त्यांच्या खात्यात हे अनुदान वळते करा, अशी महत्त्वपूर्ण शिफारसही या समितीने केली असल्याची माहिती एका अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारसींवर नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी सध्या विचार करीत आहेत. त्यानंतर हा अहवाल पंतप्रधान कार्यालय आणि कृषी मंत्रालयाला सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कृषिक्षेत्रातील अनुदानामध्ये वीज, खते, कमी व्याजदरावरील कृषिकर्ज, सिंचन आणि अत्यल्प हप्त्याच्या विम्यावचा समावेश आहे. यापैकी केवळ विजेवरील अनुदानावर तब्बल ९०,००० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. त्यापाठोपाठ खतांवर दिल्या जाणार्‍या अनुदानावर ७५,००० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. थेट हस्तांतरण लाभांतर्गत सरकार खतांवरील अनुदानावरील रक्कम कंपन्यांच्या खात्यात वळती करीत आहे. शेतकरी वापरत असलेल्या विजेवर सध्या दर आकारले जात नाही. दुसरीकडे जल संसाधनाचा अतिवापर होत असल्याने वीज आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते, असेही या अहवालात नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हाच प्रकार खतांच्या अनुदानातही होत आहे. युरियासारख्या गरज असलेल्या खताची किंमत नियंत्रित केल्यापासून शेतकरी त्याचा तर्कसंगत वापर करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. युरियावर मोठ्या प्रमाणात अनुदान मिळणे सुरू झाल्यानंतर शेतकर्‍यांनी इतर आवश्यक सूक्ष्म पोषक तत्त्वांच्या तुलनेत अधिक वापर सुरू केला आहे. यामुळे खतांचे संतुलन बिघडले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (744 of 2216 articles)

Bombay High Court
हायकोर्टाने याचिका फेटाळली ►याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार, मुंबई, २ नोव्हेंबर - सोहराबुद्दिन शेख चकमकप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची ...

×