ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » वेळेत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना व्याजमाफी

वेळेत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना व्याजमाफी

►सरकार देणार नववर्षाची भेट,
नवी दिल्ली, २८ डिसेंबर –

Maharashtra Farmer

Maharashtra Farmer

वेळेच्या आत पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना, त्या कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीला १५ हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
इतकेच नव्हे तर, अन्नधान्याकरिता विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचा हप्ता पूर्णपणे माफ करण्यासोबतच, फलोत्पादन पिकांकरिता असलेल्या हप्त्यातील रकमेतही कपात करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी दिली.
एकीकडे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होत असताना, शेतकर्‍यांपुढे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन त्यांना दिलासा देण्याच्या काही ठोस पर्यायांवर अलीकडील काळात काही उच्चस्तरीय बैठका झाल्या. या बैठकांमध्ये ही योजना जवळजवळ तयार झाली आहे. सध्या शेतकर्‍यांना सात टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. शेतकर्‍यांनी कर्जाची तातडीने परतफेड करावी, यासाठी त्यांना तीन टक्के राशी अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून दिली जाते. सरकारने चालू आर्थिक वर्षात ११ लाख कोटी रुपयांचे कृषिकर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.

Posted by : | on : 29 Dec 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (108 of 1851 articles)

India Business Developments
सरत असलेले २०१८ हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कधी आनंद तर कधी दु:ख देणारे ठरले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीने ...

×