ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » शक्तिशाली चिनुक देशसेवेत दाखल

शक्तिशाली चिनुक देशसेवेत दाखल

चंदीगड, २५ मार्च –

Chinook Helicopter India

Chinook Helicopter India

अमेरिकन बनावटीचे सीएच-४७ एफ (वन) चिनुक ही शक्तिशाली हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल झाली आहेत. चंदीगडच्या एअर फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (३-बीआरडी) येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर या दोन जुळ्या इमारतींवर हल्ला करणार्‍या ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने पाकिस्तानात घुसून या चिनुक हेलिकॉप्टर्सच्या मदतीने खात्मा केला होता.
चिनुकच्या या राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसी-इन-सी) एअर मार्शल आर. नांबियार यांनी हजेरी लावली. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सध्या आचारसंहिता लागू झाल्याने या कार्यक्रमासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् या उपस्थित राहिल्या नाहीत.
पहिल्या खेपेतील चार चिनुक हेलिकॉप्टर्सचे आज राष्ट्रार्पण झाले.
ही चार अ‍ॅडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरून दुसर्‍या जागी वाहून नेण्यासाठी उपयोगात येणार आहेत. या विमानांची पहिली खेप चंदीगडच्या ३-बीआरडी येथे जोडणीसाठी दाखल झाली आहे. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी १५ हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत.
अतिउंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी सध्या भारताकडे रशियन बनावटीचे एमआय-२६ ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडणार आहे. १९८६ पासून हवाई दलाकडे चंदीगडच्या ३-बीआरडीमध्ये ४ एमआय-२६ हेलिकॉप्टर्स आहेत.
चिनुक गेम चेंजर ठरेल : हवाई दल प्रमुख
चिनुक हेलिकॉप्टर आकाशात आपली ताकद वाढवण्याबरोबरच प्रत्यक्ष लढाईत गेम चेंजरही ठरेल, असा विश्‍वास यावेळी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी व्यक्त केला. देश आज अनेक सुरक्षा आव्हानांचा सामना करीत आहे. या काळात विविध क्षेत्रात चिनुक खूपच चांगली कामगिरी बजावू शकेल. हे हेलिकॉप्टर सैन्य मोहिमांसाठी फायदेशीर ठरेल, तसेच दिवसाबरोबरच रात्रीही आपली सेवा देऊ शकेल. आकाशात भारताची ताकद वाढवण्याबरोबरच युद्धावेळी ते गेम चेंजरही ठरेल, असेही त्यांनी सांगितले
राफेल विमानांचा एकदा का भारतीय हवाई दलात समावेश झाला की, त्यानंतर शेजारी देशाचे कोणतेही विमान नियंत्रण रेषेजवळच काय सीमेवरही दिसणार नाही. जेव्हा राफेल येईल आपल्या हवाई दलाची क्षमता अनेक पटींनी वाढेल. आपली ताकद इतकी वाढेल की, पाकिस्तानजवळ त्याला उत्तर देण्यास काहीही नसेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Posted by : | on : 26 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (168 of 2407 articles)

Nia National Investigation Agency
कारवाई सुरू, नवी दिल्ली, २४ मार्च - दहशतवादासाठी निधी पुरवणार्‍या जम्मू-काश्मिरातील १३ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दिनचा ...

×