ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » शबरीमलै आदेशावर पुनर्विचार नको : केरळ सरकार

शबरीमलै आदेशावर पुनर्विचार नको : केरळ सरकार

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुरक्षित,
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी –

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

जगप्रसिद्ध शबरीमलै मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश देणार्‍या ऐतिहासिक निर्णयावर पुनर्विचार करण्यात येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका केरळ सरकारने आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात घेतली. तिथेच शबरीमलै मंदिराचे प्रशासन सांभाळणार्‍या त्रावणकोर देवस्वम मंडळाने, न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करताना, आपल्या आधीच्या भूमिकेवरून घूमजाव केला आहे. या निर्णयाला आव्हान देणार्‍या अन्य संघटनांनी मात्र, न्यायालयाने यावर पुनर्विचार करायलाच हवा, अशी आग्रही विनंती केली आहे. सर्व पक्षकारांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल सुरक्षित ठेवला.
२८ सप्टेंबर २०१८ रोजीच्या या निकालावर पुनर्विचार करण्यात यावा, असा ठोस आधार एकाही याचिकाकर्त्याने दिलेला नाही, असे केरळ सरकारच्या वकिलांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाला सांगितले. तत्पूर्वी, विविध संघटनांनी आपला युक्तिवाद सादर करून, न्यायालयाने आपल्या निकालावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
शबरीमलै मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍या मंडळात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सदस्यांचाही समावेश आहे. कोणत्याही भाविकावर अन्याय व्हायला नको, अशी आमची भूमिका असून, न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या निकालाला आमचा पाठिंबा आहे, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
आम्ही सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे. आमच्याकडे सुमारे ६४ याचिका दाखल झाल्या आहेत आणि आम्ही आताच यावर कुठलाही निकाल देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Posted by : | on : 7 Feb 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (244 of 2216 articles)

Ramnath Kovind3
नाटक अकादमी पुरस्काराचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते वितरण, नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी - प्रख्यात नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील ...

×