ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा,
नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी –

Modi Sarkar

Modi Sarkar

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता येत्या रविवारी देशभरातील सुमारे १२ कोटी अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. गोरखपूर येथे आयोजित राष्ट्रीय किसान संमेलनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ एका क्लिकवर शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करणार आहेत.
या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना वर्षभरात ६ हजार कोटी रुपये तीन टप्प्यांत मिळणार आहेत. याचा पहिला हफ्ता पंतप्रधान मोदी रविवारी बँक खात्यात जमा करणार आहेत. ही योजना लागू करण्यासाठी आवश्यक असलेली औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशातील भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष राजा वर्मा म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच योजना असून, देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची आहे. उत्तरप्रदेशातील सुमारे ९० लाख शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
राज्यात वेगळी योजना राबविणार
महाराष्ट्रातील भाजपा सरकारनेही शेतकर्‍यांसाठी नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र नसलेल्या शेतकर्‍यांसाठी ही योजना राहणार आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
दोन हेक्टर जमीन असणारे शेतकरीच केंद्राच्या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या निकषामुळे राज्यातील सुमारे ७ लाख शेतकरी केद्राच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सात लाख शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने केंद्राच्या याच योजनेच्या धर्तीवर वेगळी योजना सुरू करण्याचे ठरविले आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ४,५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना वार्षिक अनुदानासह विविध सवलतीही दिल्या जातील, असे वृत्तात म्हटले आहे.

Posted by : | on : 23 Feb 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (159 of 2216 articles)

Prime Minister Narendra Modi
रद्द करत गाठली दिल्ली, नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी - पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त होत असताना पंतप्रधान ...

×