ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांचा पहिला हप्ता ‘आधार’विना

शेतकर्‍यांचा पहिला हप्ता ‘आधार’विना

•किसान सन्मान योजनेवर केंद्र सरकारचा खुलासा,
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी –

Modi Sarkar

Modi Sarkar

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक सहा हजार रुपयांच्या मदतीतील दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य राहणार नाही. आधार कार्ड नसलेले शेतकरीही पहिला हप्ता प्राप्त करण्यासाठी पात्र ठरणार आहेत, असे केंद्र सरकारतर्फे आज सोमवारी स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यानंतरच्या दुसर्‍या व तिसर्‍या हप्त्यासाठी मात्र शेतकर्‍यांना, त्यांचे आधार कार्ड किंवा त्यावरील क्रमांक दाखवणे अनिवार्य राहणार आहे. खर्‍या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे की नाही, हे तपासण्यासाठी आधार कार्ड आवश्यक राहणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
याच महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या महत्त्वाकांक्षी योजनेतील पहिला हप्ता देशभरातील सुमारे १२ कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हा पहिला हप्ता प्राप्त करताना, ज्या शेतकर्‍यांजवळ आधार कार्ड नसेल, ते वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, मनरेगा कार्ड शासनातर्फे जाहीर झालेले अन्य कोणतेही ओळख पत्र दाखवू शकतात, असे यात नमूद आहे.
दुसरा आणि तिसरा हप्ता प्राप्त करताना मात्र शेतकर्‍यांना आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेत असलेली व्यक्ती खरोखरच पात्र आहे काय, हे तपासण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक राहणार आहे, असे स्पष्ट करताना, खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहायला नको, यासाठी प्रत्येक राज्य सरकारने आवश्यक ती खरबदारी घ्यावी, असे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत.

Posted by : | on : 5 Feb 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (67 of 2024 articles)

Sansad Bhavan1
दिवसभरासाठी स्थगित, नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी - शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीच्या मुद्यावरून सीबीआय आणि बंगाल पोलिसांमधील संघर्षाचे संतप्त पडसाद आज ...

×