ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा

शेतकर्‍यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा

•पंतप्रधान किसान सन्मान निधीचा शुभारंभ,
गोरखपूर, २४ फेब्रुवारी –

Modi Sarkar

Modi Sarkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे ७५ हजार कोटी रुपयांच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देशातील १ कोटी १ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात योजनेचा पहिल्या हप्त्याच्या रुपात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
१ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’ची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या १२ कोटी छोट्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हप्त्यांमध्ये वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
किसान सन्मान निधी योजना चालू आर्थिक वर्षापासून अंमलात आणण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांना पहिला हप्ता मार्चपूर्वीच मिळणार आहे. उत्तरप्रदेश आणि कर्नाटकसह १४ राज्यांमधील शेतकर्‍यांना रविवारी पहिला हप्ता मिळणार आहे.
राज्यातील १४ लाख शेतकर्‍यांना लाभ
मुंबई : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव डी. के. जैन, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला. या योजनेतून राज्यातील १४ लाख २६ हजार ९२७ शेतकर्‍यांना २ हजाराचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात आज थेट जमा करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्यावतीने मुरबाडचे गौतम चिंतामण पवार यांनी प्रतिनिधित्व केले असून, त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले.

Posted by : | on : 25 Feb 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (151 of 2216 articles)

Rahul Gandhi 6
राज बब्बरकडे निवडणूक प्रचार समितीचीही धुरा, नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी - लोकसभा निवडणुकीची घोषणा व्हायला आता काही दिवसच शिल्लक राहिले ...

×