ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांच्या रकमेत लवकरच वाढ होणार

शेतकर्‍यांच्या रकमेत लवकरच वाढ होणार

•अरुण जेटली यांचे संकेत
•राज्य सरकारेही योगदान देतील,
न्यू यॉर्क, ३ फेब्रुवारी –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीत लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज रविवारी दिले आहेत.
सरकारच्या महसुलात सातत्याने वाढ होत असल्याने, त्याचा फायदाही शेतकर्‍यांना मिळणार आहे, याशिवाय राज्य सरकारेही त्यांच्या परीने या आर्थिक मदतीत वाढ करू शकतात, असे जेटली यांनी वृत्तसंस्थेस्थला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
शेतकर्‍यांना मिळणार्‍या वार्षिक सहा हजार रुपये मदतीचा हिशेब १७ रुपये रोज या प्रमाणे काढणारे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जेटलींनी जोरदार हल्ला चढविला. राहुल गांधी अजूनही लहान मुलासारखे वागत आहेत. आपण महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेची नाही, तर राष्ट्रीय निवडणूक लढत आहोत, याची जाणीव त्यांनी स्वत:ला करून द्यावी, असा चिमटा त्यांनी काढला.
केंद्र सरकारने देशातील सुमारे १२ कोटी लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना फक्त वार्षिक सहा हजार रुपयेच देण्याची घोषणा केली नाही, तर त्यांना परवडणार्‍या किमतीत घर, सवलतीच्या दरात अन्नधान्य, मोफत आरोग्यसेवा, रुग्णालयात नि:शुल्क उपचार, मोफत वीज व गॅस कनेक्शन, अतिशय कमी व्याजदरात पीककर्ज देण्याचीही घोषणा केली आहे, असे जेटली यांनी सांगितले.
शेतकर्‍यांसाठी देशात प्रथमच उत्पन्न योजना लागू करण्यात आली आहे. जसजशी सरकारच्या महसुलात वाढ होईल, तसतशी शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही वाढ होत राहील, असा मला विश्‍वास असल्याचे ते म्हणाले.
काँगे्रसने शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आजवर काहीच केले नाही. गंमत अशी की, संपुआ सरकारच्या काळात शेतकर्‍यांना ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती, पण त्यातील फक्त ५२ हजार कोटी रुपयांचेच वाटप करण्यात आले आणि यातही शोकांतिका अशी की, ही मदत बहुतांश शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलीच नाही. दलाल, व्यापारी आणि व्यावसायिकांनी ती रक्कम हडप केली, असे कॅगच्याच अहवालात नमूद आहे, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 4 Feb 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (72 of 2024 articles)

Piyush Goyal
दिल्ली, ३ फेब्रुवारी - दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारकांना वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ही योजना ...

×