ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांना एकरी चार हजारांची मदत

शेतकर्‍यांना एकरी चार हजारांची मदत

►एक लाखापर्यंतचे कर्ज व्याजमुक्त
►याच आठवड्यात जाहीर होणार,
नवी दिल्ली, ३ जानेवारी –

Modi Sarkar

Modi Sarkar

निवडणूक वर्षात केंद्र सरकारने देशभरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा देण्याचे धोरण तयार केले आहे. यानुसार, शेतकर्‍यांना प्रत्येक पीक हंगामात एकरी चार हजार रुपयांची मदत करण्यात येणार असून, एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्त देण्यात येणार आहे.
या बाबतचे धोरण तयार झाले असून, त्याची घोषणा आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर २ लाख ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या योजनेत खतांवर देण्यात येणार्‍या ७० हजार कोटी रुपयांची सबसिडीचाही समावेश आहे.
येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. २०१४ पेक्षाही मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा विकास आणि गेल्या साडेसार वर्षांतील कामांच्या बळावर जनतेसमोर जाणार आहे. काँगे्रसने अलीकडेच तीन राज्यांमध्ये सत्ता आल्यानंतर तिथे कर्जमाफीची घोषणा केली. तथापि, केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी तयार केलेली योजना त्यापेक्षाही मोठी राहणार आहे.
या धोरणाला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोग यांच्यात बैठका सुरू आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील शेतकर्‍यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या निर्णयाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
या योजनेनुसार पीक हंगाम सुरू होण्यापूवी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात प्रती एकर चार हजार रुपये जमा करण्यात येतील. तसेच व्याजमुक्त कृषिकर्जाची मर्यादा ५० हजार रुपये प्रती हेक्टरवरून एक लाख रुपये हेक्टर करण्यात येणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी, शेतकर्‍यांची स्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी हा पर्याय नसल्याचे सांगतानाच, शेतीमधील पायाभूत पातळीवरील समस्या सोडविल्यानंतरच शेतकर्‍यांची स्थिती सुधारणार असल्याचे मत व्यक्त केले होते, हे विशेष.

Posted by : | on : 4 Jan 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (68 of 1851 articles)

Supreme Court 1
न्यायालयाचा सवाल ►नेस्लेच्याविरोधात पुन्हा सरकारचा खटला सुरू, नवी दिल्ली, ३ जानेवारी - बेकायदेशीर व्यापार प्रथा, बनावट लेबल आणि दिशाभूल करणार्‍या ...

×