ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांना दीड पट हमी भाव!

शेतकर्‍यांना दीड पट हमी भाव!

►मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय
►आश्‍वासनाची केली पूर्तता,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ४ जुलै –
कृषी उत्पादनांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट अधिक किमान हमी भाव देण्याच्या आपल्या आश्‍वासनाची मोदी सरकारने आज पूर्तता केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकांच्या किमान हमी भावात दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शास्त्री भवनात झालेल्या पत्रपरिषदेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. यावेळी कायदा मंत्री रविशंकरप्रसाद, कृषिमंत्री राधामोहनसिंह, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर उपस्थित होते.
किमान हमी भावात वाढ करण्याच्या निर्णयामुळे सरकारवर अतिरिक्त १५ हजार कोटींचा बोझा पडणार असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या व्यापक हितांसाठी आमच्या सरकारने हा निर्णय घेतला, वाजपेयी सरकारचा उपवाद वगळता स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सरकारने किमान हमी भावात एवढी वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही, असे राजनाथसिंह म्हणाले. किमान हमी भावात दीडपट वाढ करून मोदी सरकारने डॉ. स्वामिनाथन् आयोगाने केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी केली आहे.

Hami Bhav

Hami Bhav

किमान हमी भावात वाढ करण्यात आली असली तरी त्यामुळे महागाई वाढणार नाही, याची पूर्ण दक्षता सरकार घेईल, असे एका प्रश्‍नावर नमूद करत राजनाथसिंह म्हणाले की, आमच्या ४ वर्षांच्या कार्यकाळात महागाई पूर्णपणे नियंत्रणात आहे. आम्ही त्यात वाढ होऊ दिली नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्‍वासन दिले होते, या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तशी घोषणाही केली होती. कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च निश्‍चित करतांना त्यात बी बियाणे, खते, किटकनाशक, सिंचन, तसेच शेतकर्‍याच्या कुटुंबाची मजुरी गृहीत धरली जाते.
किमान हमी भाव हमी भावात दीडपट वाढ करण्याची शेतकर्‍यांची दीर्घकाळापासूनची मागणी होती, ती आज आम्ही मान्य केली आहे, कारण, मी स्वत: आणि कृषिमंत्री राधामोहनसिंह शेतकरी कुटुंबातील आहे, त्यामुळे शेकर्‍यांच्या समस्यांची आम्हाला पूर्ण जाणिव आहे, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 5 Jul 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (1384 of 2234 articles)


म्हणजे पंतप्रधान होण्याची शर्यत ►नरेंद्र मोदी यांचा जोरदार चिमटा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ३ जुलै - सध्या विरोधकांचा एकच मंत्र ...

×