ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » शेतकर्‍यांसाठी काँग्रेस ढाळतोय् नकाश्रू

शेतकर्‍यांसाठी काँग्रेस ढाळतोय् नकाश्रू

•अरुण जेटली यांचा जोरदार हल्ला,
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक असाच असल्याने, त्यावर टीका करून काँगे्रसने शेतकर्‍यांसाठी नकाश्रू ढाळणे बंद करावे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी हल्ला चढविला.
हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, दोन एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांना वार्षिक ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली. हा शेतकर्‍यांचा अपमान असल्याची टीका काँग्रेसने केली होती. यावरून अरुण जेटली यांनी काँगे्रसला चांगलेच धारेवर धरले.
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदींचा फायदा देशभरातील १२ कोटी शेतकर्‍यांना मिळणार आहे. देशाचा विकास आणि शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल, तसेच रोजगार कसे निर्माण होतील, हीच आमच्या सरकारची प्राथमिकता आहे; मात्र विकासाचे वावडे असलेल्या काँग्रेस पक्षाकडून सरकारच्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याची अपेक्षा तरी कशी करायची. देशावर सर्वाधिक काळ सत्ता करणार्‍या काँगे्रसने शेतकर्‍यांसाठी आजवर काहीच केले नाही. आम्ही शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल यावर भर देत आहोत, मात्र काँग्रेसला ते दिसत नाही. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्यातच हा पक्ष धन्यता मानतो. काँगे्रसचे शेतकर्‍याविषयी असलेले प्रेम एक ढोंग असून, मगरीने अश्रू ढाळण्यासारखा हा प्रकार आहे, अशी बोचरी टीका जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर केली आहे.
२०१४ मध्ये भाजपाप्रणीत रालोआचे सरकार येण्यापूर्वी काँगे्रसप्रणीत संपुआने देशावर १० वर्षे सत्ता केली. त्यावेळी शेतकर्‍यांसाठी काँग्रेसने काय केले, ५२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी संपुआ सरकारने जाहीर केली होती, पण प्रत्यक्षात हे पैसे शेतकर्‍यांना न मिळता दलालांच्या हातात गेले. ही सत्यता शेतकरी विसरला नाही, मोदी सरकारने शेतकरी आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत; मात्र शेतकर्‍यांसाठी खोटी सहानुभुती बाळगणार्‍या काँग्रेसला हे कधीच कळणार नाही, असेही जेटली यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : 3 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (80 of 2024 articles)

Nsg Nuclear Suppliers Group
सही नसल्याचे कारण, नवी दिल्ली, २ फेब्रुवारी - आण्विक पुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताचा समावेश होऊ नये, यासाठी चीनच्या हालचाली ...

×