ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांसाठी लवकरच पॅकेज

शेतकर्‍यांसाठी लवकरच पॅकेज

•कृषी राज्यमंत्री रुपाला यांची माहिती,
नवी दिल्ली, २४ जानेवारी –

Maharashtra Farmer

Maharashtra Farmer

कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर मात करण्यासोबतच शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी वाढ करणार्‍या पॅकेजची लवकरच घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज गुरुवारी दिली.
शेतकर्‍यांना कर्जमाफी देणे हा त्यांच्या समस्येवर तात्पुरता उपाय आहे. केंद्र सरकारला हा उपाय मान्य नाही. त्यामुळे सरकार शेतकर्‍यांना दीर्घकालीन दिलासा देण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठीची योजनाही तयार झाली आहे. शेतकर्‍यांना आणि त्यांच्या भावी पिढ्यांनाही या पॅकेजचा मोठा फायदा होणार आहे, असे रुपाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तथापि, हे पॅकेज १ फेबु्रवारी रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पाचा भाग राहणार आहे, की त्यापूर्वीच ते जाहीर होणार आहे, याबाबतची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. आगामी अर्थसंकल्पासाठी कृषी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे कोणत्या शिफारसी केल्या आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचेही त्यांनी टाळले.
शेतकर्‍यांच्या दीर्घकालीन कल्याणासाठी केंद्र सरकारने जी महायोजना तयार केली आहे, ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे रुपाला यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी कृषीवरील एका राष्ट्रीय परिसंवादात बोलताना रुपाला म्हणाले की, रबी आणि खरीप हंगामांतर्गत असलेले लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीपेक्षाही जास्त वाढत आहे. कृषी क्षेत्राच्या या महत्त्वाच्या पैलूकडे एखाद्या सरकारने लक्ष देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.

Posted by : | on : 25 Jan 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (504 of 2394 articles)

Nazir Ahmad Wani Army
सोडून लष्करात झाला होता सहभागी, नवी दिल्ली, २४ जानेवारी - गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढा देताना ...

×