ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा आज?

शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा आज?

•कर्जफेड करणार्‍यांना व्याज माफ,
नवी दिल्ली, २७ जानेवारी –

Radha Mohan Singh

Radha Mohan Singh

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि संकटातील कृषिक्षेत्राला चालना देण्यासाठी आणल्या जात असलेल्या पॅकेजला सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरीची शक्यता असून, याच दिवशी या पॅकेजची घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक उद्या होत आहे. लघू आणि मध्यम शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषिमंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
संकटातील कृषिक्षेत्राला तारण्यासाठी लघू आणि मध्यम स्वरूपाचे उपाय कृषिमंत्रालयाने सुचविले आहेत. हा खर्चिक उपाय असल्याने अंतिम निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घेतला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
यामध्ये वेळेवर कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याजमाफी देण्याचा पर्यायही सुचवण्यात आला. यासाठी १५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खाद्यान्नाच्या पिकांसाठी विमा हप्ता माफ करण्याचा प्रस्तावही कृषिमंत्रालयाने तयार केला आहे. शेतकर्‍यांच्या बँक खात्यात निश्‍चित रक्कम हस्तांतरित करण्याची योजना तेलंगणा आणि ओडिशा सरकारकडून राबवली जात आहे. केंद्र सरकार या योजनेची मूल्यांकन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१ फेब्रुवारी रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा करू शकते, असे संकेत यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंह यांनी दिले आहेत.
या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडे फारसा काळ शिल्लक नाही. या योजनांची अंमलबजावणी वेगाने झाल्यास त्याचा फायदा रालोआला लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Posted by : | on : 28 Jan 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (314 of 2216 articles)

Rahul Gandhi 7
नेत्यांना करणार आमंत्रित, पाटणा, २७ जानेवारी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून ओढाताण सुरू असताना काँग्रेसचे ...

×