ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपाची बैठक

संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपाची बैठक

नवी दिल्ली, ११ मार्च –

Bjp Kamal New

Bjp Kamal New

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर राजकीय पक्षातील हालचालींना वेग आला असून भाजपाच्या संकल्पपत्र समितीची आज महत्त्वाची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाचे संकल्पत्राला (जाहीरनामा) अंतिम रूप देण्यबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
भाजपाच्या संकल्पपत्र समितीचे प्रमुख तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्, कृषी मंत्री राधामोहनसिंह, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गजेंद्रसिंह शेखावत, भाजपा नेते भूपेंद्र यादव, भाजपाच्या महासचिव सरोज पांडे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह अनेक नेते या समितीचे सदस्य आहेत.
संकल्पपत्र तयार करण्यासाठी मागील महिन्यात भाजपाने ‘भारत के मन की बात मोदी के साथ’ या संकल्पनेतून देशभर संकल्पयात्रा काढल्या होत्या. भाजपाकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत, हे या संकल्प यात्रेतून समजून घेण्याचा हा भाजपाचा प्रयत्न होता. त्याचप्रमाणे लोकांना आपल्या सूचना करता याव्या म्हणून भाजपाने देशातील सर्व राज्यात सूचनापेट्या ठेवल्याही होत्या. याशिवाय भाजपाने संकल्पपत्र तयार करण्यासाठी विषयनिहाय उपसमित्या तयार केल्या होत्या.
देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलला होणार आहे. या मतदानाला आता फक्त एक महिनाच शिल्लक आहे.

Posted by : | on : 11 Mar 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (60 of 2216 articles)

Indian National Congress
दिल्ली, ११ मार्च - लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्याच्या दृष्टीने काँग्रेस कार्यसमितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या १२ मार्च रोजी गुजरातमधील अहमदाबाद येेथे ...

×