ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » संपुआ-१च्या काळात बोईंगने दिली होती १३० कोटींची लाच

संपुआ-१च्या काळात बोईंगने दिली होती १३० कोटींची लाच

►आणखी एक घोटाळा उघडकीस,
नवी दिल्ली, १ जानेवारी –

Congress Scam Boing

Congress Scam Boing

संपुआ सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत अमेरिकेच्या बोईंग या विमान कंपनीने जागतिक हवाई क्षेत्रात मोठी भरारी घेण्याचा प्रयत्न केला होता. भारतातही या कंपनीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी १३० कोटी रुपयांची लाचही दिली होती, अशी धक्कादायक आणि संपुआच्या काळातील आणखी एक घोटाळा उघडकीस आणणारी माहिती समोर आली आहे.
बोईंगने आपल्या ७८७ ड्रीमलायनर प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक आकाशात उड्डाण घेण्याची योजना तयार केली होती; पण या विमानांच्या निर्मितीकरिता टायटेनियम हा अतिशय महत्त्वाचा धातू आवश्यक होता. हा धातू अतिशय मजबूत असूनही तो हलका असतो. विमानाची निर्मिती या धातूच्या अभावी होणे शक्य नव्हते. याच धातूचा उपयोग बोईंग करणार असण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारात या धातूच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. अशा स्थितीत बोईंगकडे फक्त एकच पर्याय होता आणि तो म्हणजे, आंध्रप्रदेशातील खाणींमधून हा धातू काढून विमानांचे उत्पादन करायचे आणि जागतिक हवाई क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवायचे.
मात्र, ठरल्याप्रमाणे काहीच झाले नाही. अमेरिकेतील न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, टायटेनियमच्या शोधासाठी बोईंगने मॅकेन्जी अ‍ॅण्ड कंपनी या जागतिक स्तरावरील कंपनीशी संपर्क साधला आणि भारतात टायटेनियमचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवली. बोईंनने या कंपनीला असे सांगितले की, या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी सुमारे ३५०० कोटी रुपयांचा खर्च खाणीतून टायटेनियम काढण्यासाठी देऊ. यात युक्रेनमधील कंपनीलाही सहभागी करून घेण्यात आले होते. ही कंपनी वित्तपुरवठा करणार होती.
या दैनिकाच्या मते, युक्रेनच्या कंपनीने जो मसुदा सादर केला, त्यात असे म्हटले होते की, खनन कार्यासाठी भारतातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांना लाच देऊन परवाना प्राप्त केला होता. कंपनीतर्फे सादर करण्यात आलेल्या एका पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये लाच दिलेल्या आठ बड्या भारतीय अधिकार्‍यांच्या नावाचा उल्लेख होता. महत्त्वाचे म्हणजे, युक्रेन कंपनीच्या या व्यवहारावर मॅकेन्जी अ‍ॅण्ड कंपनीने कुठलाही आक्षेप घेतला नव्हता.
बोईंगचा ड्रीमलायनर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी टायटेनियमची गरज भासली, त्यावेळी बोईंगने युक्रेनसाठी रशिया आणि तत्कालीन सोव्हिएत महासंघाकडून गॅसचा सौदा करण्याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या कंपनीची निवड केली होती, मात्र हा सौदा फिस्कटला. त्यानंतर बोईंगने अमेरिकेतील न्यायालयात या कंपनीविरोधात भारतीय अधिकार्‍यांना १३० कोटी रुपयांची लाच दिल्याचा खटला दाखल केल्याचे वृत्तात आहे.

Posted by : | on : 2 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (460 of 2234 articles)

Dattatreya Hosbale
दिल्ली, १ जानेवारी - रामजन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य राममंदिर बांधण्याचे २०१४च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन, नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्या याच कार्यकाळात ...

×