ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन

संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन

बंगळुरू, २० फेब्रुवारी –

Nirmala Sitharaman 5

Nirmala Sitharaman 5

भारत ही एक संरक्षण उत्पादन क्षेत्रातील मोठी बाजारपेठ आहे. गुंतवणुकदारांनी एरो स्पेस आणि इतर क्षेत्रात मोट्या प्रमाणात गुंतवणूक करून लाभ घ्यावा, असे आवाहन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज बुधवारी येलहांका वायुतळावर आयोजित एरो इंडिया-२०१९ च्या उद्घाटनावेळी केले.
‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात गुंतवणूक करण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे. केंद्र सरकारने संरक्षण उत्पादन क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीस मंजुरी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मूळ उपकरण उत्पादकांना भारतात संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी भागीदार मिळू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य होईल आणि त्यांना भारतातील मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, तसेच निर्यातीची सुविधाही मिळेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारताने सशस्त्र दलांसाठी शस्त्रास्त्रे घेण्यासाठी मागील साडेवर्षांत विविध कंपन्यांसोबत १,२७,५०० कोटी रुपयांचे करार केले आहेत, याकडे त्यांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.
पाच दिवसांच्या या मोठ्या कार्यक्रमाला मंगळवारी सूर्यकिरण विमानांच्या अपघाताचे गालबोट लागले आहे. या द्विवार्षिक कार्यक्रमात भारताच्या वायुशक्तीचे प्रदर्शन केले जाणार आहे, तसेच विमान कंपन्या आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादकांना या माध्यमातून एक मंच लाभला आहे. या माध्यमातून ते करारही करू शकतील.
या एरोशोमध्ये स्वदेशी बनावटीचे तेजस, पायाभूत प्रशिक्षण विमान एचटीटी-४०, पहिले स्वदेशी आणि आधुनिकीकरण केलेले हॉक एमके-१३२, नागरी विमान डीओ-२२८, प्रगत हलके हेलिकॉप्टर रुद्र, हलके उपयोगी हेलिकॉप्टर, हलके लढाऊ हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेत. यासोबतच एरोबॅटिक टीम सारंग आणि इंग्लंडच्या याकोव्लेव्स विमानांच्या चित्तथारक कसरतीही सादर केल्या जातील.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे हलके उपयोगी हेलिकॉप्टर पीटी-१, हलके लढाऊ हेलिकॉप्टर टीडी-२, रुद्र हेलिकॉप्टर, वैद्यकीय सुविधा प्रदान करणारे एएलएच एमआयसीयू, सुखोई-३०, राफेल, एफ-१६ , एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट आणि बी-५२ बॉम्बर विमान या एरो शो मध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.

Posted by : | on : 21 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (172 of 2216 articles)

Bank
दिल्ली, २० फेब्रुवारी - भांडवलाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आणि वृद्धी योजनांसाठी देशभरातील १२ सार्वजनिक बँकांमध्ये ४८,२३९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केंद्रीय ...

×