ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून

नवी दिल्ली, २८ जानेवारी –

Sansad Top

Sansad Top

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. नवीन वर्षातील संसदेचे हे पहिले अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने प्रारंभ होणार आहे.
अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाज सुरळीत चालावे म्हणून लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन तसेच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुमित्रा महाजन यांनी बोलावलेली बैठक ३० जानेवारीला होणार असून, व्यंकय्या नायडू यांनी बोलावलेली बैठक ३१ जानेवारीला होणार आहे. सरकारतर्फेही सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. १३ फेब्रुवारीपर्यत चालणार्‍या या अधिवेशनात सरकार प्रलंबित असलेली अनेक महत्त्वपूर्ण विधेयके पारित करून घेण्याची शक्यता आहे.
३१ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. संसदेच्या केंद्रीय कक्षात रामनाथ कोविंद दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर भाषण करतील. अर्थखात्याचा अतिरिक्त कार्यभार मिळालेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुका तोेंडावर असल्यामुळे सरकार या अर्थसंकल्पातून अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उपचारासाठी अरुण जेटली अमेरिकेत असल्यामुळे त्यांच्याकडील अर्थखात्याची अतिरिक्त जबाबदारी रेल्वेमंत्री असलेल्या पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जेटली सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत.

Posted by : | on : 29 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (115 of 2024 articles)

Modi 4
नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, २८ जानेवारी - कित्येक दशकांपासून संरक्षण प्रकल्प रखडल्याने त्याचा परिणाम लढाऊ विमाने आणि आधुनिकीकरणावर ...

×