ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार

सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार

•काँग्रेसचे अनुनयाचे राजकारण,
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी –

Indian National Congress

Indian National Congress

लोकसभा निवडणुकीतून सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा रद्द करू, असे वक्तव्य महिला काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार सुष्मिता देव यांनी केले आहे. अल्पसंख्यकांमध्ये पक्षाला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आज गुरुवारी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
सुष्मिता देव म्हणाल्या की, तिहेरी तलाक कायदा करण्यामागे मुस्लिम पुरुषांना तुरुंगात पाठवण्याचे मोठे षडयंत्र मोदी सरकारने रचले आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी देशभरातून मुस्लिमांकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने सत्तेत येणार असून, संसदेत तिहेरी तलाक कायदा रद्द करू. आपण स्वत: मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेला भेटून तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्याप्रकरणी त्यांचे आभार मानले असून, त्यांना सर्वोतोपरी सहकार्याचे आश्‍वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तलाकसंबंधी विधेयक लोकसभेत पास झाले असून, राज्यसभेत ते प्रलंबित आहे.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, हा देश कोणत्याही एका धर्माचा नाही. भारतातील प्रत्येक व्यक्तीचा हा देश आहे. अल्पसंख्यकांनीही देशासाठी काम केले आहे. एक विचारधारा म्हणते देश सोन्याची चिमणी आहे. याचा अर्थ असा की, देश एक उत्पादन आहे. मात्र आमच्या विचारधारेनुसार हा देश एक नदी आहे, ज्यात सगळ्यांना जागा मिळायलाच हवी. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. आपल्याला असे वाटत असेल की देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. हे साफ खोटे आहे. प्रत्यक्षात संघाकडूनच देश चालवला जात आहे. देशातील प्रत्येक सरकारी संस्थेत संघाचा एक तरी माणूस असावा हा मोदी सरकारचा आग्रह आहे. मात्र, आमची सत्ता आल्यानंतर आम्ही संघाशी संबंधित प्रत्येक माणसाला हाकलून लावू, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी राहुल गांधी यांनी ओडिशातील राऊरकेला येथे आयोजित सभेत, नरेंद्र मोदी मुर्दाबाद अशा घोषणा न देण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली. आपला पक्ष प्रेम आणि स्नेहावर विश्‍वास ठेवतो. द्वेष न दाखवता येणार्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला पराभूत करण्यात यशस्वी होईल, असा विश्‍वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

Posted by : | on : 8 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (422 of 2399 articles)

Mehul Choksi
कार्यालयाकडून चौकशी सुरू, नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी - पंजाब नॅशनल बँकेच्या जवळपास १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल ...

×