ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » सपा सरकारमुळे रखडले वाराणसीचे सौंदर्यीकरण

सपा सरकारमुळे रखडले वाराणसीचे सौंदर्यीकरण

•पंतप्रधान मोदी यांचा थेट हल्ला,
वाराणसी, ८ मार्च –

Modi 4

Modi 4

मे २०१४ मध्ये केंद्रात भाजपाप्रणीत रालोआचे सरकार आल्यानंतर पहिले तीन वर्ष उत्तरप्रदेशातील सपाच्या सरकारकडून आम्हाला कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. या सरकारच्या असहकार धोरणामुळे राज्याचा आणि माझा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचाही विकास रखडला होता, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केला.
काशी-विश्‍वनाथ मंदिराला जोडणार्‍या मार्गाचे व वाराणसीच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.
केंद्रात आमची सत्ता आली, तेव्हा उत्तरप्रदेशात सपाचे सरकार होते. माझ्या सरकारने वाराणसीचा विकास करण्यासाठी अनेक योजना राबविल्या, निधीही दिला, पण राज्य सरकारच्या असहकार धोरणामुळे विकास होऊ शकला नाही. या सरकारची कारकीर्द संपल्यानंतर राज्यातील नागरिकांनी भाजपाला मतदान केले आणि योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर वाराणसी आणि राज्याच्याही विकासाला गती मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले.
सपा सरकारकडून जर आवश्यक ते सहकार्य मिळाले असते, तर आज मी येथे पायाभरणी करण्यासाठी नव्हे, तर सौंदर्यीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी आलो असतो, असेही त्यांनी सांगितले.
कदाचित भोले बाबा म्हणाले….
काशी विश्‍वनाथला एकत्र जोडणार्‍या रस्त्याचा शुभारंभ करताना आज मला आनंद वाटत आहे. असा मार्ग तयार व्हावा, हे माझे फार जुने स्वप्न होते. जेव्हा मी राजकारणात नव्हतो, त्यावेळीही मी येथे अनेकदा आलो आहे. येथे काही तरी करायला हवे, असा विचार तेव्हाही माझ्या मनात यायचा. कदाचित भोले बाबाने असे ठरविले की, तू फार जास्त गप्पा मारता, त्यापेक्षा येथे ये आणि काहीतरी करून दाखव. भोलेनाथाच्याच आशीर्वादाने आज आपल्या सर्वांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

Posted by : | on : 9 Mar 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (78 of 2216 articles)

Narishakti Puraskar2019
दिल्ली, ८ मार्च - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज शुक्रवारी जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित ‘नारी ...

×