ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » समाजात सकारात्मक बदल होतील : शाह

समाजात सकारात्मक बदल होतील : शाह

नवी दिल्ली, ८ जानेवारी –

Amit Shah Bjp

Amit Shah Bjp

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने उच्चवर्णीयांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना १० टक्के आरक्षण देण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतील आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या राजकीय पक्षांना धडाही मिळेल, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मंगळवारी सांगितले.
हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन करीत ते म्हणाले, सर्वच नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न या माध्यमातून स्पष्टपणे दिसत आहेत.
देशातील सर्वच घटकांमधील नागरिकांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी मोदी सरकारची वचनबद्धता केवळ प्रशंसनीयच नाही, तर तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना या माध्यमातून धडाही मिळाला आहे, असेही त्यांना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मायावतींचा पाठिंबा
लखनौ : देशभरातील आर्थिक दुर्बल सवर्णांना शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारा केंद्र सरकारचा निर्णय एकप्रकारे निवडणूक स्टंट असला, तरी आपला पक्ष या निर्णयाचे समर्थन करीत आहे. आर्थिक मागासलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यात यावे, ही बसपाची फार जुनी मागणी आहे. उशिरा का होईना अखेर ती मान्य झाली, याचे आम्हाला समाधान आहे, अशी भूमिका बसपा नेत्या मायावती यांनी आज मंगळवारी मांडली.

Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (422 of 2234 articles)

Rajnath Singh 11
एनआरसीवर कोणताही परिणाम होणार नाही : राजनाथसिंह, नवी दिल्ली, ८ जानेवारी - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टरवर (एनआरसी) ...

×