ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सरकारी पैशांची लूट करून वढेरांनी घेतली विदेशात संपत्ती

सरकारी पैशांची लूट करून वढेरांनी घेतली विदेशात संपत्ती

•संबित पात्रा यांचा घणाघाती आरोप,
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी –

Sambit Patra3

Sambit Patra3

संरक्षण साहित्य तसेच पेट्रोलियम खरेदी व्यवहारातून रॉबर्ट वढेरा यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी पैशांची लूट केली असून, या पैशांतूनच त्यांनी परदेशात मोठ्या प्रमाणात संपत्ती विकत घेतली असल्याचा गंभीर आरोप भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी आज बुधवारी केला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत डॉ. पात्रा म्हणाले की, ज्या माणसाजवळ आपला व्यवसाय सुरू करायला एक लाख रुपयांचे भांडवलही नव्हते, असा रोडपती माणूस काही दिवसातच करोडपती कसा झाला, सरकारी पैशांची लूट करून वढेरा यांनी परदेशात बेकायदेशीर संपत्ती खरेदी केली, एवढेच नाही तर दुबई, सिंगापूर अणि स्वित्झर्लंडसारख्या देशातून राऊंट ट्रिपिंगच्या माध्यमातून हा पैसा पांढरा करून घेतला.
आतापर्यंत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जामिनावर फिरत होते, आता त्या मालिकेत रॉबर्ट वढेराही आलेले दिसतील. भ्रष्टाचार हा काँग्रेसचा एककलमी कार्यक्रम आहे. अगस्ता वेस्टलॅण्ड, सिमेन्टेक तसेच २००९ च्या पेट्रोलियम सौद्यांशी रॉबर्ट वढेरा यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय भंडारी, मनोज अरोरा आणि सुमित चढ्ढा कोण आहेत, याचे उत्तर राहुल गांधी यांनी अद्याप दिलेले नाही.
रॉबर्ट वढेरा यांच्यावर आरोप करण्याआधी भाजपाने आपल्या प्रामाणिकपणाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, या राजद नेते तेजस्वी यादव यांच्या आवाहनाकडे लक्ष वेधले असता पात्रा म्हणाले की, जे स्वत: जामिनावर फिरत आहेत, त्यांनी आधी आपले वडील तुरुंगात का आहेत, तसेच त्यानंतरही ते राजकारणात सक्रिय का आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, मग दुसर्‍यांबद्दल बोलावे.
प्रियांका वढेरा यांच्या राजकारण प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस मुख्यालयाबाहेर राहुल गाधी तसेच प्रियांका वढेरा आणि रॉबर्ट वढेरा यांचे होर्डिंग्ज लागले होते, याचा संदर्भ देत पात्रा म्हणाले की, काँग्रेस मुख्यालयाबाहेर दोन गुन्हेगारांचे होर्डिंग्ज लागले आहेत. यातील राहुल गांधी ५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जामिनावर बाहेर आहेत, तर दुसरा म्हणजे रॉबर्ट वढेरा, त्यांची मनी लाँड्रिंगच्या आरोपात अंमलबजावणी संचालनालयात हजेरी लागली आहे.

Posted by : | on : 7 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (50 of 2024 articles)

Isro Logo
आणखी एक भरारी, बंगळुरू, ६ फेब्रुवारी - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने आज बुधवारी युरोपीय कंपनी एरियन स्पेसच्या सहकार्याने ...

×