ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सर्वोच्च न्यायालयाची रामदेवबाबांना नोटीस

सर्वोच्च न्यायालयाची रामदेवबाबांना नोटीस

नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –

Ramdev Baba1

Ramdev Baba1

रामदेवबाबा यांच्यावरील पुस्तकाच्या मुद्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात एका प्रकाशकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना नोटीस बजावली आहे.
या पुस्तकात आपल्याविरोधात बदनामीकारक मजकूर असल्याचा दावा रामदेवबाबा यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने या पुस्तकाच्या विक्रीवर निर्बंध घातले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत समोर ढकलली.
यासंदर्भात आम्ही पहिल्या क्रमांकाचे प्रतिवादी रामदेवबाबा यांना नोटीस बजावू, असे न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या न्यायासनाने यावेळी सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात जगरनॉट बुक्स प्रायव्हेट लिमिटेडने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘गॉडमन टू टायकून’ नावाचे हे पुस्तक आपल्या जीवनावर बेतलेले आहे. त्यातील मजकूर बदनामीकारक असून, त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे तसेच यामुळे आर्थिक नुकसान होत आहे, असा दावा करीत रामदेवबाबा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (468 of 2053 articles)

Fixed Deposits Interest
३० नोव्हेंबर - वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे सध्या कर्जाची मागणीही वाढत आहे. त्यासाठी अधिक रोख उपलब्ध व्हावी याच्या प्रयत्नात बँका आहेत. त्यामुळे ...

×