ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सर्वोच्च न्यायालय बिहार सरकारवर संतापले

सर्वोच्च न्यायालय बिहार सरकारवर संतापले

आश्रयगृहातील बलात्कार प्रकरण,
नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

बिहारच्या मुझफ्फरपूर येथील महिला आश्रयगृहात ३८ महिलांवर झालेल्या बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी नितीशकुमार सरकारला चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणाचे गांभीर्य तुम्हाला कळते काय, अशा शब्दात न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
राज्यातील एकूण १४ महिला आश्रयगृहात महिलांवर बलात्कारांच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातील मुझफ्फरपूरची घटना अतिशय गंभीर आहे आणि या सर्वच प्रकरणांमधील आरोपींवर तुमच्या पोलिसांनी फारच मवाळ स्वरूपाचे आरोप ठेवले आहेत. तुम्हाला गंभीरताच कळली नाही, असे कठोरपणे खडसावताना न्या. मदन बी. लोकूर, न्या. अब्दुल नाझीर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयद्वारे करण्याचे संकेत दिले.
या प्रकरणात नितीशकुमार सरकारचा एकूणच व्यवहार लज्जास्पद, अतिशय दुर्दैवी आणि भीषण असाच आहे. तुम्ही नेमके काय करीत आहात? एखाद्या लहान मुलावर अनैसर्गिक अत्याचार होतो, तेव्हा तुम्ही म्हणता, ही घटना फार मोठी नाही! तुमच्यात माणुसकी शिल्लक आहे काय? या प्रकरणाचा अतिशय गंभीरपणे तपास केला जावा, असे आम्ही तुम्हाला वारंवार सांगितले आहे, पण तुमच्यात गंभीरता नाही, हेच यावरून दिसून येत आहे, न्या. लोकूर यांनी सांगितले. यानंतर न्यायालयाने बिहार पोलिसांना सर्व आरोपींविरुद्ध भादंवि आणि पोस्को अंतर्गत आरोपपत्रात काही कलमा समाविष्ट करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली. येथील आश्रयगृहात लहान मुलींवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. त्या प्रकरणात एफआयआर दाखल करताना बलात्काराच्या कलमाचा आणि पोक्सोतील तरदुतींचा उल्लेखही करण्यात आला नाही. प्रत्येकवेळा या प्रकरणाची फाइल वाचताना आम्हाला वेदना होतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (485 of 2053 articles)

Currency1 500rs New Note Bundle
दिल्ली, २७ नोव्हेंबर - मर्यादित झालेल्या तरलतेमुळे नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांची वृद्धी खुंटली. त्यामुळे सार्वजनिक बँकांची काळजी वाढली आहे. या ...

×