ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » सहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले

सहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले

►एफ-सिक्युअर संस्थेचा अहवाल,
नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर –

India Us Flag

India Us Flag

रशिया, अमेरिका, चीन आणि नेदरलँड्स या देशांकडून यावर्षीच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात सुमारे सात लाख सायबर हल्ले करण्यात आले. या देशांमधील सायबर गुन्हेगारांनी भारतातील युझर्सना या हल्ल्यांमध्ये लक्ष्य बनविण्यात आले.
एफ-सिक्युअर या सायबर सुरक्षा संस्थेच्या अहवालात ही धक्कादायक माहिती नमूद आहे. याच काळात भारतातील सायबर गुन्हेगारांनीही ऑस्ट्रिया, नेदरलँड्स, ब्रिटन, जपान आणि युक्रेनला सायबर हल्ल्यांचे शिकार बनविले आहे. भारतातून या देशांवर ३५,५६३ सायबर हल्ले करण्यात आले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.
या संस्थेने जगभरात ४१ हनिपॉट्स तैनात केले आहेत. त्यांच्याकडून उपलब्ध माहितीवरून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांवर सतत नजर ठेवण्याचे आणि सायबर गुन्हेगार कोणकोणत्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, याचा शोध घेण्याचे काम हे हनिपॉट्स करीत असते. हे हनिपॉट्स सर्व्हरशी जोडले असतात, जे आयटी कंपन्यांना व्यवसायासाठी आकर्षित करीत असतात. खर्‍या कंपन्यांच्या सर्व्हर्ससारखेच ते दिसत असल्याने सायबर गुन्हेगारही त्यात अडकतात. यामुळे त्यांच्या हल्ल्यांची पद्धत, त्यांचे लक्ष्य, स्रोत आणि हल्ल्यांच्या इतर बाबींची माहिती सहजपणे मिळत असते. जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये भारतावर रशियाने २ लाख ५५ हजार ५८९ हल्ले केले असून, त्याखालोखाल अमेरिकेने १ लाख ३ हजार ४५८, चीनने ४२ हजार ५४४, नेदरलँडने १९ हजार १६९ आणि जर्मनीने १५,३३० इतके हल्ले केले आहेत. तिथेच भारतातील सायबर गुन्हेगारांनी नेदरलँडवर ९,२६७, ब्रिटनवर ६,३४७, जपानवर ४,७०१ आणि युक्रेनवर ३,७०८ हल्ले केले आहेत.

Posted by : | on : 12 Nov 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (922 of 2426 articles)

Sansad Top
दिल्ली, ११ नोव्हेंबर - मागील एक वर्षाच्या काळात केंद्र सरकारने देशातील सुमारे २५ शहरे आणि गावांच्या नामांतराच्या प्रस्तावांना मंजुरी दिली ...

×