ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार

नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर –

Currency1 500rs New Note Bundle

Currency1 500rs New Note Bundle

मर्यादित झालेल्या तरलतेमुळे नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांची वृद्धी खुंटली. त्यामुळे सार्वजनिक बँकांची काळजी वाढली आहे. या बँकांमधील पतप्रवाह वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तातडीने आणखी भांडवल देण्याची योजना आखली आहे.
भांडवलीकरण योजनेंतर्गत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँंकांना ४२००० कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल देऊ शकते, अशी माहिती सरकारी अधिकार्‍यांनी दिली. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या उद्या बुधवारी होणार्‍या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
कर्जाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी वाढीव भांडवल देण्याची इच्छा केंद्र सरकारची आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. या बँकांना सुविधा व्हावी यासाठी केंद्र सरकार ८० हजार ते १ लाख कोटी रुपयांचा आधार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देणार आहे.
९ नोव्हेंबर रोजी वर्ष-दर-वर्ष पतवृद्धीचा दर १४.९ टक्के होता. मात्र, स्थावर मालमत्ता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील व्यावसायिकांना निधीच प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या क्षेत्राला नॉन बँकिंग वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले जाते. मात्र, इन्फ्रास्ट्रक्चर लीसिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे कर्ज थकल्यामुळे या वित्तीय संस्थांचा निधी आटला आहे.
८ टक्के पतवृद्धीचा दर विचारात घेऊन ही प्रारंभिक योजना केंद्र सरकारने आखली आहे. मात्र, आर्थिक समीकरणांच्या आधारावर सार्वजनिक क्षेत्रांतील भांडवल पुरवठा अवलंबून आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कोसळल्यामुळे रुपयाचे मूल्य वाढले आहे. त्यामुळे आर्थिक दबाव कमी झाला आहे, असेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण सध्या प्रस्तावित असून, या बँकांना निधी देताना त्यांच्या भांडवलाचा विचार केला जाणार आहे. या तीन बँकांच्या विलीनीकरणानंतर त्यांची अतिरिक्त गरजही लक्षात घेतली जाणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
४२ हजार कोटी रुपयांच्या भांडवलापैकी बँकांना पहिला हप्ता पुढील महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा मार्चमध्ये दिला जाईल, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (107 of 1905 articles)

School Girls Bags
गृहपाठ नाही ►मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी, नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर - पहिली ते दहावी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ...

×