ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सीबीआय प्रमुखाची कारकीर्द कमी करता येत नाही

सीबीआय प्रमुखाची कारकीर्द कमी करता येत नाही

►आलोक वर्मा यांची सर्वोच्च न्यायालयात भूमिका,
पुढील सुनावणी ५ डिसेंबरला
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर –

Supreme Court 6

Supreme Court 6

माझी नियुक्ती दोन वर्षांच्या निश्‍चित कालावधीसाठी झाली असून, ती मुळीच कमी करता येणार नाही, अशी भूमिका दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारण्याचा आरोप असलेले सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांनी आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ डिसेंबर रोजी होणार आहे.
केवळ आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने आपले अधिकार काढून घेतानाच सक्तीच्या रजेवरही पाठविले आहे. सीबीआय प्रमुखांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे मार्गदर्शक तत्त्व तयार केले आहे, त्याच्या विपरित अशीच केंद्राची कृती आहे, असा दावा वर्मा यांनी केला
वर्मा यांच्या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. तुमच्यावर काय आरोप आहेत आणि कोणी प्रतिआरोप केले, याच्याशी आम्हाला काहीच करायचे नाही. आम्ही केवळ तुम्ही याचिकेत उपस्थित केलेला मुद्दा कायदेशीर आहे की नाही, एवढेच तपासणार आहोत, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने स्पष्ट केले.
वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देताना त्यांचे वकील फली एस. नरिमन म्हणाले की, वर्मा यांची नियुक्ती गेल्या वर्षी १ फेबु्रवारी रोजी झाली आहे आणि याबाबतचा नियम असा सांगतो की, एकदा नियुक्ती झाल्यानंतर तो कालावधी कमी करता येत नाहीच, शिवाय त्या पदावरील व्यक्तीची बदलीही होऊ शकत नाही. इतकेच काय, तर केंद्रीय दक्षता आयोगाने वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासाठी केलेली शिफारसही नियमबाह्य आहे.

Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (634 of 2213 articles)

Arun Jaitley 1
जेटली यांनी व्यक्त केली गरज, नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर - आरोग्य आणि कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी सांघिक संस्था विकसित करणे आवश्यक ...

×