ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » सीमेवरील घुसखोरीवर उपग्रह ठेवणार नजर

सीमेवरील घुसखोरीवर उपग्रह ठेवणार नजर

•इस्रो प्रक्षेपित करणार विशेष उपग्रह,
नवी दिल्ली, १८ जानेवारी –

Isro Logo

Isro Logo

जम्मू-काश्मिरातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने होणार्‍या अतिरेक्यांच्या घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो लवकरच एका विशेष उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. यामुळे काळोखातही अतिरेक्यांच्या हालचाली सहजपणे टिपता येणार आहेत.
खास भारतीय लष्कराला मदत करण्यासाठी इस्रो या उपग्रहाची निर्मिती करीत आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर जवानांना सीमेवरील अतिशय सूक्ष्म हालचालींवरही नजर ठेवता येणार आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. फक्त पाकिस्तानला लागून असलेल्या सीमाभागातच नव्हे, तर बांगलादेशला जोडणार्‍या सीमेवरही या उपग्रहाची नजर राहणार आहे. सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाची मदत घेण्याची सूचना एका संसदीय समितीने सरकारला केली आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ती स्वीकारली. सीमा भागात तैनात असलेल्या जवानांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबद्दलच्या सूचना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने आपला अहवाल गृह मंत्रालयाला सोपविला आहे. यात सीमा सुरक्षेत वाढ करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्यासोबतच अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला. विशेषत: पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर कडक नजर ठेवण्यासाठी इस्रोची मदत निर्णायक ठरू शकते, असे यात सुचविण्यात आले. याच अनुषंगाने इस्रोने हा उपग्रह विकसित करण्याच्या दिशेने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 19 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (568 of 2426 articles)

Subhash Babu
ब्लॉकचे पंतप्रधान मोदींना पत्र, नवी दिल्ली, १८ जानेवारी - नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती ‘देशप्रेम दिवस म्हणून साजरी करा, ...

×