ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » सुषमा स्वराज, अमरिंदर पाकिस्तानला जाणार नाहीत

सुषमा स्वराज, अमरिंदर पाकिस्तानला जाणार नाहीत

►करतारपूर कॉरिडोर भूमिपूजन,
नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर –

Sushma Swaraj 6

Sushma Swaraj 6

पाकिस्तानमध्ये २८ नोव्हेंबरला होणार्‍या करतारपूर साहिब कॉरिडोरच्या भूमिपूजन सोहळ्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सहभागी होणार नाहीत. या सोहळ्याला भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून कें द्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि कें द्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित राहणार आहेत.
पाकिस्तानने करतारपूर कॉरिडोर भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना निमंत्रित केले होते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही त्यांना विशेष आमंत्रित केले होते. त्यावर सुषमा यांनी शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तान सरकारचे ट्विटच्या माध्यमातून आभार मानले. आपण सोहळ्याला जाऊ शकत नाही. मात्र, देशाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सहकारी हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी उपस्थित राहतील, अशी माहितीही त्यांनी आपल्या अनुपस्थितीबाबत दिली.
दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ प्टन अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानने पाठवलेले निमंत्रण धुडकावून लावले आहे. याबाबत त्यांनी पाकिस्तानवर जवळ जवळ आगपाखडच केली आहे. आपल्या शेजारच्या देशात न जाण्यामागे त्यांनी दोन कारणे दिली आहेत. दोन्ही देशादरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुणी भारतीय जवान जखमी होत नाही, असा एकही दिवस जात नाही. दुसरे म्हणजे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी पंजाब राज्यात पुन्हा आपली घातकी कृत्ये सुरू केली आहेत. मार्च २०१७ पासून पंजाब पोलिसांनी ८१ पाकिस्तानी दहशतवाद्यांना पकडले असून, ७९ घातक शस्त्रे ताब्यात घेतली आहे. एचजी ८४ सारखी ग्रेनेड पाकिस्तानात तयार करण्यात आलेली आहे, असेही मुख्यमंत्री सिंग म्हणाले. काही दिवसांपूर्वी अमृतसरच्या एका गावात दहशतवादी हल्ला करण्यात आला. यात आम्ही तीन देशबांधवांना गमावले आहे, अशा स्थितीत पाकिस्तानात जाणे शक्य नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र, त्यांच्या सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र खात्याकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. याशिवाय पाकिस्तानकडून भारतातील अनेक वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 26 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (471 of 2027 articles)

Insolvency And Bankruptcy Board Ibc
सरकारच्या प्रयत्नांची फलश्रुती, नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर - दिवाळखोरीच्या कायद्याची सर्वांत मोठी फलश्रुती म्हणजे, मागील दोन वर्षांच्या काळात या कायद्यामुळे ...

×