ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » सेबीचा सहाराला आणखी एक दणका

सेबीचा सहाराला आणखी एक दणका

►१५ टक्के व्याजासह १४००० कोटी द्यावे लागणार,
नवी दिल्ली, १ नोव्हेंबर –

Sebi2

Sebi2

सहारा समूहाच्या आणखी एका कंपनीने बेकायदेशीररीत्या तब्बल १४ हजार कोटी रुपये उभारल्याचे आढळताच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने (सेबी) कंपनीचे सर्वेसर्वा सुब्रत रॉय, कंपनीचे संचालकांना ही रक्कम १५ टक्के वार्षिक व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.
सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने (एसआयसीसीएल) बाजारामध्ये बॉण्ड्स उरतवून १९९८ ते २००९ या कालावधीत दोन कोटी गुंतवणूकदारांकडून ही रक्कम उभारली होती. सेबीने दिलेल्या आदेशात एसआयसीसीएल, कंपनीच्या संचालक आणि सहकारी कंपन्यांवर बंदी घातली आहे.
२०११ मध्ये सहारा समूहाच्या दोन कंपन्यांनी तीन कोटी गुंतवणूकदारांनी वैकल्पिकरीत्या पूर्णतः परिवर्तनीय ऋणपत्रांमध्ये (ओफसीडी) केेलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून २४००० कोटी रुपयांचा निधी उभारला होता. हा पैसा गुंतवणूकदारांना परत करावा, यासाठी सेबीने दिलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू असतानाच सेबीने परत एकदा सहाराला दणका दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पैसे परत करण्याच्या प्रक्रियेंतर्गत सेबीच्या खात्यामध्ये पैसे परत करण्यात यावे, असे आदेश सहारा समूहाला देण्यात आले होते. मात्र, ९० टक्क्यांपेक्षा जास्त निधी थेट गुंतवणूकदारांना परत करण्यात आल्याचे स्पष्ट करीत सहारा समूहाने याचे पुरावे सेबीला सादर केले होते.
दुसरीकडे, सहाराने सेबीच्या खात्यातही मोठ्या प्रमाणात रक्कम वळती केली आहे. मात्र, सेबीने अत्यल्प गुंतवणूकदारांच्या खात्यात ती वळती केली असल्याचा आरोप समूहाने सेबीवर केला आहे. सेबीच्या खात्यात १८ कोटी रुपये टाकूनही गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा मिळाला नसल्याचे सहाराने म्हटले आहे. बँकिंगच्या माध्यमातून रक्कम परत केल्याचे कोणतेही पुरावे समूहाने दिले नाहीत, असा दावा सेबीने केला आहे.
एसआयसीसीएलच्या प्रकरणातही सेबीने आपल्या आदेशात असे नमूद केले होते की, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विविध गुंतवणूकदारांकडून रोखीत प्राप्त केलेले पैसे परत केले आहेत. तथापि, जे गुंतवणूकदार या काळात समोर आलेच नव्हते, त्यांचे १८ कोटी रुपये आमच्याकडे पडून आहेत. मात्र, बँकिंग चॅनल्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना पैसे परत केल्याचा कोणताही पुरावा सहाराने दिला नसल्याचे सेबीने म्हटले आहे.
सहाराने ही रक्कम अहस्तांतरणीय डिमांड ड्राफ्ट किंवा पे-ऑर्डरच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. तथापि, ही रक्कम परत करण्याबाबतचे आदेश देण्यापूर्वी, ज्या गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यात आले, त्यांच्यासाठी या आदेशांमध्ये बदल केला जाऊ शकतो. मात्र, गुंतवणूकदारांना हा पैसा निर्धारित माध्यमातून परत केला असल्यास त्याचे प्रमाणन चार्टर्ड अकाऊंटंटकडून करणे आवश्यक असल्याचे ५४ पानी आदेशामध्ये सेबीचे पूर्णवेळ सदस्य माधाबी पुरी बुच यांनी म्हटले आहे.
सेबीने यापूर्वी दोन कंपन्यांविरुद्ध दिलेल्या आदेशानुसार जर, सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय आणि इतर पक्षांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत केले असल्यास, तर ती रक्कम सेबी-सहाराच्या खात्यात जमा करण्यात यावी, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ती संबंधित गुंतवणूकदारांना परत करण्यात येईल.

Posted by : | on : 2 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (745 of 2213 articles)

Supreme Court 2
मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाची मुदत, नवी दिल्ली, १ नोव्हेंबर - आसाम राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ज्यांचे नाव वगळण्यात आले आहेत, त्यांनी आपली ...

×