ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » सौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा

सौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा

भारताची समस्या संपली,
मुंबई, १० ऑक्टोबर –

Petrol Pump

Petrol Pump

जगातील सर्वात मोठा खनिज तेल निर्यातदार असलेला सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये भारताला चार दशलक्ष बॅरल खनिज तेलाचा पुरवठा करणार आहे. इराणवर अमेरिकेनं निर्बंध जाहीर केले आहेत. यासोबतच इराणशी व्यापार करणार्‍या सर्व देशांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. त्यामुळे इंधनाची मागणी पूर्ण कशी होणार हा प्रश्‍न भारतासमोर होता. मात्र सौदी अरेबिया अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार असल्याने भारताची चिंता मिटली आहे.
पेट्रोलियम पुरवठादार देशांची संघटना असलेल्या ओपेकमध्ये इराणचा तिसरा क्रमांक लागतो. इराणकडून सर्वाधिक खनिज तेलाचा पुरवठा चीनला होतो. यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र अमेरिकेने बहिष्काराची धमकी दिल्याने खनिज तेलाची गरज कशी भागवायची, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये चार दशलक्ष बॅरल खनिज तेलाचा पुरवठा करणार असल्याने भारताला दिलासा मिळाला आहे.
सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अराम्कोने प्रतिक्रिया दिलेली नाही. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प, भारत पेट्रोलियन कॉर्प आणि मॅन्गलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडने नोव्हेंबरमध्ये १ दशलक्ष बॅरल खनिज तेल मिळावे, अशी मागणी सौदी अरेबियाकडे केली होती. अमेरिका ४ नोव्हेंबरपासून इराणवर निर्बंध लादणार आहे. मात्र यानंतरही भारत इराणकडून खनिज तेलाची खरेदी सुरूच ठेवेल, अशी भूमिका पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मांडली होती.

Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (845 of 2213 articles)

Nitin Gadkari Addressing
२०२० पर्यंत गंगा ९० टक्के शुद्ध होणार ►नितीन गडकरी यांचा विश्‍वास, नवी दिल्ली, १० ऑक्टोबर - देशातील सर्वांत पवित्र अशा ...

×