ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » स्टेट बँकेच्या बुडित कर्जात घसरण

स्टेट बँकेच्या बुडित कर्जात घसरण

नवी दिल्ली, २९ डिसेंबर –

State Bank Of India Sbi Logo

State Bank Of India Sbi Logo

स्टेट बँकेच्या बुडित कर्जात घसरण होत असून, बँकेने कर्जदारांच्या अडचणीतल्या संपत्तींची ओळख पटवली आहे, अशी माहिती सरकारी अधिकार्‍यांनी दिली.
मार्चमध्ये वाढ झाल्यानंतर आता स्टेट बँकेच्या एकूण अनुत्पादक कर्जाचे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत याचे प्रमाण २३,८६० कोटी रुपये होते.
कर्जदारांच्या अडचणीतल्या संपत्तींची ओळख पटवण्याचे कार्य सुरू असल्याने मार्च २०१५ मध्ये असलेल्या बुडित कर्जाचे ७ टक्क्याचे प्रमाण आता सप्टेंबर २०१८ मध्ये ०.५९ टक्क्याने कमी झाले आहे, अशी माहिती वित्त सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी दिली.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, ३१ ते ९० दिवसांपर्यंतची थकबाकी खाती, जी अद्याप एनपीएमध्ये नाहीत, त्यांची संख्या सलग पाच तिमाहीमध्ये ६१ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. अशा खात्यांची संख्या जून २०१७ मध्ये २.२५ लाख कोटी होती ती सप्टेंबर २०१७ मध्ये ०.८७ लाख कोटींवर आली आहेत. यामुळे कर्जाची जोखीम कमी झाली आहे, असेही कुमार यांनी सांगितले. याचाच अर्थ एनपीएचे प्रमाण आता कमी झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने ६०,७२६ कोटी रुपयांची वसुली केली. वर्षभराच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मार्च २०१५ मध्ये ४६.०४ टक्के असलेल्या तरतुदीच्या संरक्षण प्रमाणात (पीसीआर) सप्टेंबर २०१८ मध्ये ६६.८५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे बुडित कर्जात झालेली हानी भरून काढण्यास मदत मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त भांडवली गुंतवणूक केल्याने आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी दोन किंवा तीन बँका भारतीय रिझर्व्ह बँकेच्या त्वरित सुधारित कृती आराखड्यातून बाहेर पडतील, अशी अपेक्षा केंद्र सरकारला आहे.
भांडवली पाया मजबूत करण्यासाठी राज्याच्या बँकांमध्ये ४१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. यामुळे सध्याच्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे असलेले ६५,००० कोटी रुपयांचे भांडवल १.०६ लाख कोटी रुपयांवर जाईल. त्यामुळे या बँकांच्या पतपुरवठा करण्याच्या क्षमतेत भर पडेल, तसेच रिझर्व्ह बँकेच्या त्वरित सुधारित कृती आराखड्यातून बाहेर पडण्यास मदत मिळेल, असेही कुमार यांनी सांगितले.

Posted by : | on : 30 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (467 of 2216 articles)

Priya Varrier
मावळत असलेले २०१८ हे वर्ष अनेक कारणांनी गाजले, त्यातले एक कारण म्हणजे महिला. जाणून घेऊ या अशा कर्तृत्ववान महिलांविषयी, ज्यांनी ...

×