ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » फिचर, राष्ट्रीय, वाणिज्य » स्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान

स्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ ऑगस्ट –

Electric Car

Electric Car

ऊर्जेची बचत करून क्षमता वाढवण्याचे अभियान हाती घेणार्‍या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने (ईईएसएल) मागील वर्षी काढलेल्या निविदेत अधिक क्षमता आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार विकसित करण्याचे आव्हान उद्योजक आणि स्टार्टअप्सला दिले.
ऊर्जा बचतीच्या आधारावर असलेले हे आव्हान पूर्ण करण्यासाठी दोन महिने संशोधन केल्यावर ईईएसएल, जागतिक बँक आणि जागतिक स्रोत संस्थेने (डब्ल्यूआरआय) एकदा चार्जिंग झाल्यावर २०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर धावणार्‍या दहा लाख रुपयांपेक्षा कमी मूल्य असणार्‍या इलेक्ट्रिक कार्सवर संशोधन केले. हे संशोधन व्यवहार्य असल्यास ईईएसएलद्वारे याचे व्यावसायीकरण केले जाईल, असे एका अधिकार्‍याने सांगितले. आता ईईएसएलची भूमिका बदलली असून, मागील वर्षी काढलेल्या निविदेत एकदा चार्जिंग केल्यावर १३० किलोमीटर धावणारी दहा हजार इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा निकष ईईएलएलने ठेवला होता. ११.२ लाख रुपये प्रति मोटारकार प्रमाणे हे कंत्राट टाटा मोटर्स आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राला मिळाले आहे.
ग्रीड व्यवस्थापन, ऊर्जा संचय आणि इतरांच्या तुलनेत सातत्याने निधी उपलब्ध करण्याचे आव्हानही इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासमोर आता उभे ठाकले आहे.
बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढावी याकरिता चार्जिंग स्टेशन्स उभारणीसाठी अनुदान देण्याची मंत्रालयाने अवजड उद्योग विभागाकडे केली आहे, असे ऊर्जा सचिव अजय कुमार भल्ला यांनी सांगितले. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पर्याप्त पर्याय शोधण्याची गरज असून, देशातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रास प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही सध्या ‘वन नेशन वन ग्रीड’वर कार्य करीत असून, हेच एक मोठे आव्हान आहे. त्यात १७५ गिगावॅट या प्रचंड प्रेषण क्षमतेची २०२२ पर्यंत भर टाकावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
सरकार सध्या चांगल्या उपायांचा शोध घेत असून, ते सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध आहेत, असे ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी सांगितले. विकासासाठी हानिकारक असलेला दृष्टिकोन आता बदलण्याची गरज आहे. हे आव्हान साध्य केले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 23 Aug 2018
Filed under : फिचर, राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in फिचर, राष्ट्रीय, वाणिज्य (985 of 2066 articles)


रस्त्यांचा प्रश्‍न, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २२ ऑगस्ट - रायबरेली मतदारसंघांमधील रस्त्यांच्या कामाबद्दल काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच केंद्रीय ...

×