ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » हबीबगंज, गांधीनगरमध्ये विमानतळासारखे रेल्वेस्थानक!

हबीबगंज, गांधीनगरमध्ये विमानतळासारखे रेल्वेस्थानक!

नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर –

Airport Like Railway Station

Airport Like Railway Station

भारतीय रेल्वेचे अत्याधुनिक सुविधा असलेले पहिले दोन रेल्वेस्थानके २०१९ पर्यंत मध्यप्रदेशातील हबीबगंज आणि गुजरातमधील गांधीनगरमध्ये उभारले जाणार आहेत.
हबीबगंज आणि गांधीनगर रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास जानेवारी २०१९ पर्यंत केला जाईल, अशी माहिती भारतीय रेल्वे विकास महामंडळाचे (आयआरएसडीसी) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. लोहिया यांनी दिली. दोन्ही रेल्वे स्थानकांचे विकासकार्य समाधानकारक पद्धतीने सुरू आहे. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला दोन्ही रेल्वेस्थानके क्रियान्वित होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय रेल्वेच्या रेल्वे स्थानकांच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची जबाबदारी भारतीय रेल्वे विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.
सरकारी-सार्वजनिक भागीदारीमध्ये (पीपीपी) पुनर्विकसित केले जाणारे हबीबगंज हे भारतातील पहिलेच रेल्वे स्थानक आहे. जर्मनी येथील हीडेलबर्गच्या धर्तीवर या रेल्वेस्थानकाचा आयआरएसडीसी आणि बन्सल पाथवेज प्रायव्हेट लिमिटेडकडून विकास केला जात आहे. या पुनर्विकासासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित ३५० कोटी व्यावसायिक विकास कामांवर खर्च केले जात आहेत.
नव्या रेल्वे स्थानकाच्या संरचनेत काचेचे घुमट उभारले जाणार आहे. जागतिक श्रेणीचे व्हावे, यासाठी हबीबगंज रेल्वेस्थानकाचा विकास केला जात आहे. नव्या रेल्वेस्थानकावर विमानतळाप्रमाणे वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात येईल. येथे किरकोळ विक्रीची दुकाने, गेमिंग आणि संग्रहालय, आलिशान प्रतीक्षालय, फूड प्लाझा, कॅफेटरिया, स्वच्छ स्वच्छतागृहे, एलईडी दिव्यांची व्यवस्था केली जात आहे. हबीबगंज रेल्वेस्थानक पर्यावरणपूरक राहणार असून, वापरलेल्या पाण्यावर फेरप्रक्रिया केली जाणार आहे, असेही लोहिया यांनी सांगितले.
गांधीनगर रेल्वेस्थानकाच्या परिसरातच पंचतारांकित हॉटेल उभारले जात आहे. हा पुनर्विकास कार्यक्रम २५० कोटी रुपयांचा असून, आयआरएसडीसी आणि गुजरात सरकार संयुक्तपणे या रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास करीत आहे. गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास करून ते देखील विमानतळाप्रमाणेच घडवले जात आहे. येथे परिवहन कक्ष, दुकाने, किऑस्क, पुस्तकांची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, प्रवाशांच्या सुविधेसाठी ६०० खुर्च्या, मॉड्युलर स्वच्छतागृहे असतील. रेल्वेस्थानकाच्या वर ३०० खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल उभारले जात आहे. व्यावसायिकांची विशेषतः व्हायब्रंट गुजरात महोत्सवासाठी येणार्‍यांना राहण्यासाठी येथे उत्तम व्यवस्था करण्यासाठी रेल्वेस्थानकावर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. हॉटेलच्या तळमजल्याची उभारणी सध्या केली जात असून, या हॉटेलसाठी तीन इमारती उभारल्या जात असल्याची माहिती लोहिया यांनी दिली.

Posted by : | on : 27 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (865 of 2426 articles)

Mohanji Bhagwat Hunkar Rally
शीघ्रातिशीघ्र, संकल्पित स्वरूपात हवे ►सरकारवर लोकदबाव आणायचा आहे : डॉ. मोहनजी भागवत, नागपूर, (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर), २५ नोव्हेंबर - ...

×