ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » हवाई हल्ल्याचे कारण जगाला सांगा

हवाई हल्ल्याचे कारण जगाला सांगा

•संसदीय समितीची सरकारला सूचना,
नवी दिल्ली, १ मार्च –

Forign Secretary Vijay Gokhale

Forign Secretary Vijay Gokhale

पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्याचे कारण जगाला सांगा, अशी सूचना संसदीय समितीने आज शुक्रवारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांना केली आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती आज परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी संसदीय समितीला दिली.
जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर हवाई दलाने केलेल्या हल्ल्याची, तसेच पाकिस्तानने आगळीक करीत काश्मीरमध्ये हवाई हल्ल्याच्या केलेल्या प्रयत्नाची माहिती गोखले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संसदीय समितीच्या सदस्यांना दिली.
पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळाला लक्ष्य करीत हवाई हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानी लढाऊ विमानांना पिटाळून लावताना भारताचे एक लढाऊ विमान कोसळले, अशी माहिती त्यांनी संसदीय समितीला दिली.
जैशच्या अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्यामागील कारण जगभरात जाऊन सांगा, असे संसदीय समितीने परराष्ट्र सचिव विजय गोखले यांना सांगितल्याची माहिती एका सदस्याने ही बैठक झाल्यावर दिली.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी संसदीय समितीचे सदस्य आहेत. मात्र, ते आज झालेल्या समितीच्या बैठकीस उपस्थित नव्हते. भारतीय वायुदलाने केलेल्या हवाई हल्ल्यात किती नुकसान झाले, याची माहिती सदस्यांनी विचारली. मात्र, त्यांनी यासंदर्भात संरक्षण मंत्रालयच विस्तृत माहिती देऊ शकेल, असे समितीला सांगितले. यासंदर्भात इस्लामिक सहकार्य परिषदेचा पाठिंबा भारताला कशाप्रकारे मिळाला, याची माहिती गोखले यांनी समितीला दिली.
यावेळी समितीच्या सदस्यांनी सशस्त्र दलांची स्तुती केली. हा हवाई हल्ला गौरवशाली आणि वीरतापूर्ण असल्याचे सांगत, हवाई दलाच्या कर्तृत्त्वाला व्यापक प्रसिद्धी देण्याची गरज असल्याचे समितीने स्पष्ट केले.
समितीला कळविला घटनाक्रम
तत्पूर्वी, गोखले यांनी संसदीय समितीपुढे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेण्यापासून ते पुलवामा हल्ल्यानंतर उद्भवलेल्या सर्व घटनाक्रमाची माहिती दिली. संसदीय जवाबदारीचा भाग म्हणून गोखले या समितीपुढेे हजर झाले होते. काँग्रेसचे नेते शशी थरूर या समितीचे अध्यक्ष आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने योजलेल्या रणनीतीची आणि त्यानुसार हवाई दलाने केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती गोखले यांनी समितीला दिली.

Posted by : | on : 2 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (120 of 2216 articles)

Nitin Gadkari 2
दिल्ली, १ मार्च - पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करताना केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन, नदीविकास तसेच ...

×