ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » हाफिझच्या पैशातून खरीदलेल्या २५ संपत्ती जप्त

हाफिझच्या पैशातून खरीदलेल्या २५ संपत्ती जप्त

•टेरर फंडिंग प्रकरणी ईडीची धडक कारवाई,
नवी दिल्ली, १२ मार्च –

Hafiz Saeed2

Hafiz Saeed2

काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तानातून पैसा स्वीकारण्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने आज मंगळवारी जम्मू-काश्मीर आणि देशाच्या अन्य भागांमध्ये धडक कारवाई करीत श्रीनगरस्थित व्यावसायिक झहूर अहमद शाह वतालीच्या सुमारे २५ संपत्ती जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, वतालीने या सर्व संपत्ती लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईदकडून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्या आहेत.
काश्मिरात दहशतवाद फोफावण्यासाठी वतालीला हाफिझकडून नियमितपणे निधी मिळाला आहे आणि या पैशातून त्याने देशभरात बंगले, फार्महाऊस आणि अन्य रूपातील संपत्ती खरेदी केल्या आहेत, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.
या सर्व संपत्ती जप्त करणारा आदेश जारी करण्यात आल्यानंतर ईडीच्या विविध पथकांनी लगेच कारवाई सुरू केली. जप्त करण्यात आलेल्या त्याच्या या संपत्तींची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
हाफिझचे भारतातील आर्थिक व्यवहाराची संपूर्ण सूत्रे वतालाच्याच हातात असून, त्याच्याकडून मिळालेल्या पैशाचे वाटप कसे करायचे, याबाबतचे अधिकारही हाफिझने त्याला दिले आहेत. एनआयएने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक केली होती. टेरर फंडिंग प्रकरणात ईडीने हाफिझ सईद, वताली, हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दिन आणि इतर नऊ फुटीरतावादी नेत्यांना आरोपी बनविले आहे.

Posted by : | on : 12 Mar 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (51 of 2216 articles)

Nirav Modi Pnb
दिल्ली, १२ मार्च - भारतात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून नीरव मोदी हा लंडनमध्ये पळाला. लंडनमधल्या रस्त्यावर नीरव मोदी हा ...

×