ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष
►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात ठार,
एक जवानही शहीद
श्रीनगर, १५ डिसेंबर –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लष्करी जवानांनी आज शनिवारी भीषण चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या मोस्ट वॉण्टेड कमांडरसह तीन अतिरक्यांचा खातमा केला. तर, अतिरेक्यांच्या बचावासाठी शेकडोच्या संख्येत रस्त्यावर येऊन दगडफेक करणार्‍या संतप्त जमावावर जवानांनी केलेल्या गोळीबारात आठ नागरिकांचा मृत्यू झाला. या चकमकीत एका जवानालाही वीरमरण आले, तर एक जवान जखमी झाला. लष्कराची सेवा सोडून दहशतवादी झालेल्याचाही यावेळी खातमा करण्यात आला.
पुलवामाच्या सिरनू गावाजवळ काही अतिरेकी आले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर लष्करी जवान आणि पोलिसांनी आज सकाळीच गावाला वेढा दिला आणि जिथे अतिरेकी लपले होते, त्या परिसराची नाकेबंदी केली. पळण्याचे मार्ग बंद झाले असल्याचे पाहून अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला, पण आधीपासूनच बचावात्मक पवित्र्यात असलेल्या जवानांनी हा हल्ला परतावून लावताना ठोस प्रत्युत्तर दिले. सुमारे अर्धा तास चाललेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. यात लष्करातून शस्त्रांसह पळ काढून हिजबुलमध्ये सामील झालेला मोस्ट वॉण्टेड स्वयंघोषित कमांडर झहूर अहमद ठोकरचाही समावेश आहे, असी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
ठोकर जवानांच्या जाळ्यात अडकला असल्याची माहिती सोशल मीडियावरून वार्‍यासारखी पसरताच, शेकडो नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी जवानांवर दगडफेक करू लागले. जमाव आणि जवान यांच्या यावेळी चांगलाच संघर्ष उडाला. ठोकर सिरनू गावचाच राहणारा होता. संतप्त लोक लष्कराच्या वाहनावर चढू लागले. अनेकांच्या हातात शस्त्र होती. बळाचा वापर करूनही ते नियंत्रणात येत नसल्याने अखेर जवानांनी गोळीबार केला.
यात सात नागरिक ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे प्रवक्त्याने सांगितले.
ठोकर हा गेल्या वर्षी जुलैमध्ये लष्करातून अचानक बेपत्ता झाला होता. काही दिवसांनंतर सोशल मीडियावर हातात एके रायफलसह त्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. चकमकीत ठार झालेल्या अन्य दोन अतिरेक्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पुलवामा जिल्ह्यात गेल्या एक वर्षाच्या काळात झालेल्या अनेक अतिरेकी हल्ल्यात ठोकरचा सहभाग होता. राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेब याच्या हत्येमागे झहूरचाच हात होता.
इंटरनेट सेवा बंद
या कारवाईनंतर गावात आणि आसपासच्या परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने दक्षिण काश्मिरातील इंटरनेट सेवा बंद केली असून, जमावबंदीचा आदेशही जारी केला आहे.

Posted by : | on : 16 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (180 of 1851 articles)

Women Business Managment
१५ डिसेंबर - व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्याकडे आता महिलांचा कल वाढत आहे. अधिकाधिक महिला व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असल्याचे स्पष्ट ...

×