ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » १२ बँकांमध्ये होणार ४८,२३९ कोटींची गुंतवणूk

१२ बँकांमध्ये होणार ४८,२३९ कोटींची गुंतवणूk

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी –

Bank

Bank

भांडवलाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आणि वृद्धी योजनांसाठी देशभरातील १२ सार्वजनिक बँकांमध्ये ४८,२३९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज बुधवारी केली.
या निधीसह, यंदाच्या आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या १.०६ लाख कोटी रुपयांच्या फेरभांडवलीकरणाच्या योजनेंतर्गत १,००,९५८ कोटी रुपयांची मदत आतापर्यंत बँकांना करण्यात आल्याची माहिती वित्त सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी दिली.
सध्या बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँकेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असून, कोणतीही आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, त्यासाठी उर्वरित ५००० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सरकारने केलेल्या गुंतवणुकीत सर्वाधिक फायदा कॉर्पोरेशन बँकेला झाला आहे. या बँकेला भाडंवलासाठी ९,०८६ कोटी रुपयांचा, तर त्यानंतर अलाहबाद बँकेला ६,८९६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
सध्या या दोन्ही बँका त्वरित सुधारणा कृतिअंतर्गत (पीसीए) रिझर्व्ह बँकेच्या निगराणीत असून, या दोन्ही बँकांची वाटचाल समाधानकारक आहे. यामुळे या दोन्ही बँकांना भांडवली मर्यादा अनुपात ७.३७५ सीईटी-१ ठेवण्यास, टियर-१ अनुपात ८.८८५ टक्के ठेवण्यास, भांडवल जोखीम भारित मालमत्तेचे प्रमाण (सीआरएआरः १०.८७५ टक्के आणि अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ६ टक्क्यांखाली ठेवण्यास मदत मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बँक ऑफ इंडियाला ४,६३८ कोटी रुपये, तर बँक ऑफ महाराष्ट्रला २०५ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. अलीकडेच या बँका पीसीएच्या चौकटीतून बाहेर पडल्या आहेत.
पंजाब नॅशनल बँकेला ५,९०८ कोटी रुपये, युनियन बँक ऑफ इंडियाला ४,११२ कोटी रुपये, आंध्र बँकेला ३,२५६ कोटी आणि सिंडिकेट बँकेला १,६०३ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पीसीएच्या चौकटीतील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक, युको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला केंद्र सरकार १२,५३५ कोटी रुपये देईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Posted by : | on : 21 Feb 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (173 of 2216 articles)

Oil Refinery
उपक्रम सुरू करण्यास उत्सुक •रिलायन्स इंडस्ट्रीसह इतर कंपन्यांसोबत चर्चा, नवी दिल्ली, २० फेब्रुवारी - संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून भारतात तेल शुद्धीकरण ...

×