ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » १६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत

१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत

लष्करी अधिकार्‍याची माहिती,
जम्मू, ११ नोव्हेंबर –

Terrorist

Terrorist

नियंत्रण रेषेपलीकडे गुलाम काश्मिरातील विविध तळांवर सुमारे १६० अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने आज रविवारी दिली.
लेफ्ट. जनरल परमजित सिंग यांनी नुकताच नाग्रोटा येथील व्हाईट नाईट कॉप्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून सूत्रे हाती घेतली. पाकिस्तान जोपर्यंत आपला हेतू बदलवत नाही, तोपर्यंत सीमेवरून अतिरेक्यांची घुसखोरी थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. २०१६ मध्ये गुलाम काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या योजनेतही परमजित सिंग सहभागी होते, हे विशेष.
सीमेपलीकडून काश्मीर खोर्‍यात घुसखोरीचे सत्र सुरूच आहे. आमच्या जवानांनी आतापर्यंत अनेक अतिरेक्यांना ठार मारले आहे. घुसखोरी रोखण्यासाठी आमची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. पाकचे कुटील मनसुबे कधीच यशस्वी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गुलाम काश्मिरातील अतिरेकी तळे आम्ही जेव्हा जेव्हा उद्ध्वस्त केली आहे, त्यानंतर लगेच पाकने नवीन प्रशिक्षण तळांची निर्मिती केली आहे. पाकने दहशतवादालाच आपले परराष्ट्र धोरण मानले असल्याने अतिरेक्यांची घुसखोरी थांबणार नाही. या घुसखोरीला पाक लष्कर आणि आयएसआयकडूनही पाठबळ मिळत असते, असे ते म्हणाले.
पाकचे सैनिक संघर्षविरामाचे सातत्याने उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करीत असते. जवानांसोबतच सर्वसामान्य नागरिकही पाकच्या गोळीबाराचे लक्ष्य असते. पाकच्या प्रत्येक गोळीबाराला आमचे जवान तितक्याच प्रखरतेने उत्तर देत असतात. आता हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आव्हान अधिकच कठीण होणार आहे. ज्या पर्वतीय भागांमध्ये जास्त बर्फवृष्टी होते, तिथून यापुढे पाकी अतिरेकी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणार आहेत. शिवाय, काही नव्या मार्गांचीही ते चाचपणी करण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
हिवाळ्यातील आकस्मिक योजना आम्ही आधीच तयार केली आहे. अन्य सुरक्षा संस्थांसोबतही आम्ही समन्वय साधला आहे. हिवाळ्यातील योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 12 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (554 of 2060 articles)

Air Marshal B S Dhanoa
संकटाचा सामना करण्यास भारत सज्ज ►हवाईदल प्रमुखांची ग्वाही, नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर - भारत-प्रशांत महासागरात धोका सातत्याने वाढत आहे. शिवाय, ...

×