ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » १७ राज्यांसाठी भाजपाचे नवे प्रभारी

१७ राज्यांसाठी भाजपाचे नवे प्रभारी

►प्रकाश जावडेकरांकडे राजस्थानची जबाबदारी
►उत्तरप्रदेशात तिघांकडे जबाबदारी,
नवी दिल्ली, २६ डिसेंबर –

Bjp Flag

Bjp Flag

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील अपयश, त्यापैकी तीन राज्यांमधून गेलेली सत्ता आणि पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आज १७ राज्यांमधील आपल्या प्रभारींच्या नावाची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्यात भाजपाने तीन प्रभारींची नियुक्ती केली आहे, तर आंध्र प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये दोघांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये प्रकाश जावडेकर यांच्यासोबतीला प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी देण्यात आले आहेत.
गोवर्धन झडपिया, दुष्यंत गौतम आणि नरोत्तम मित्रा हे तिघे जण भाजपाचे प्रभारी म्हणून उत्तरप्रदेशात काम पाहणार आहेत. मध्यप्रदेशात स्वतंत्रदेव सिंह व सतीश उपाध्याय, तसेच आंध्रप्रदेशात व्ही. मुरलीधरन् व सुनील देवधर या प्रत्येकी दोन नेत्यांकडे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे.
याशिवाय आसाममध्ये महेंद्रसिंह, बिहारमध्ये भूपेंद्र यादव, छत्तीसगडमध्ये डॉ. अनिल जैन, गुजरातमध्ये ओमप्रकाश माथुर, झारखंडमध्ये मंगल पांडेय, मणिपूर व नागालॅण्डमध्ये नलीन कोहली, ओडिशामध्ये अरुण सिंह, पंजाबमध्ये कॅप्टन अभिमन्यू, सिक्किममध्ये नितीन नवीन, तेलंगणामध्ये अरविंद लिम्बावली आणि उत्तराखंडमध्ये थावरचंद गहलोत यांना संबंधित राज्यांचे पक्षाचे प्रभारी करण्यात आले आहे.

Posted by : | on : 27 Dec 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (499 of 2234 articles)

Bjp Kamal New
आरोप; नोएडा नमाज प्रकरण, लखनौ, २६ डिसेंबर - उत्तरप्रदेशातील नोएडास्थित मोकळ्या मैदानावरील नमाज पठणाला परवानगी नाकारल्याच्या प्रकरणी एमआयएमचे खासदार असदुद्दिन ...

×