ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » २०१५ नंतर प्रथमच अनुत्पादक कर्जाचे प्रमाण घटले

२०१५ नंतर प्रथमच अनुत्पादक कर्जाचे प्रमाण घटले

►रिझर्व्ह बँकेचा आर्थिक स्थैर्यावरील अहवाल,
मुंबई, १ जानेवारी –

Rbi Reserve Bank Of India

Rbi Reserve Bank Of India

भारतीय रिझर्व्ह बँकेने निकष कठोर करीत बुडीत कर्जाची ओळख पटवण्यासाठी बँकांना सातत्याने सूचना केल्याने २०१५ नंतर प्रथमच अनुत्पादक कर्जांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती आर्थिक स्थैर्यावरील अहवालातून समोर आली आहे.
अनुत्पादक कर्जाचे प्रमाण मार्च २०१८ मध्ये ११.५ टक्के होते. ते सप्टेंबर २०१८ च्या अखेरीस घटून १०.८ टक्क्यावर आले. मार्च २०१९ मध्ये हे प्रमाण घटून १०.३ टक्क्यावर येण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. या कालावधीत एकूण अनुत्पादक कर्जाचे प्रमाण घटल्याची नोंद रिझर्व्ह बँकेने केली आहे.
कर्जवसुलीची शक्यता निर्माण झाल्याने मार्च २०१५ पासून प्रथमच सार्वजनिक आणि खाजगी बँकांच्या सकल अनुत्पादक कर्जाचे प्रमाण मागील सहा महिन्यांत कमी झाल्याचे समोर आले आहे, असे रिझर्व्ह बँकेने १८ व्या आर्थिक स्थैर्यावरील अहवालात म्हटले आहे. नफ्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी बँकांची मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने २०१५ मध्ये केलेल्या मालमत्ता गुणवत्तेच्या मूल्यांकनानंतर बँकिंग उद्योगात निराशा निर्माण झाली होती. या अहवालात रिझर्व्ह बँकेला, बुडीत कर्जांमुळे कर्जांच्या दर्जाबाबत फेरमूल्यांकन करावे लागले होते. एक तर वसुली करणे अशक्य असलेले किंवा योग्य परतफेड केेले जाणारे कर्ज, अशी विभागणी रिझर्व्ह बँकेला करावी लागली होती. या कालावधीत कित्येक कॉर्पोरेट कर्जदात्यांना कर्जफेडीसाठी संघर्ष करावा लागत होता आणि कित्येकांनी कर्ज थकवले होते.
आता मात्र सरकारसाठी खुषखबर आहे. केंद्र सरकार आता अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठी कर्जवाटपाच्या माध्यमातून रोजगारवाढीला चालना देऊ शकेल. राज्यातील बँकाचे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी झाले आहे आणि अडचणीत आलेल्या संपत्तींची ओळख बँकांनी पटविल्याची माहिती वित्त सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी दिली.
एकूणच आता स्थिती सुधारत असली तरी, तणावग्रस्त स्थितीत बुडीत कर्जाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक बँकांची चिंता वाढली असून, किमान भांडवली आवश्यकतेच्या पातळीच्या खाली या बँका पोहोचल्या आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

Posted by : | on : 2 Jan 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (464 of 2234 articles)

Sansad1
प्रचंड गदारोळ, बुधवारपर्यंत कामकाज स्थगित, नवी दिल्ली, ३१ डिसेंबर - लोकसभेत गेल्या आठवड्यात पारित झालेले तिहेरी तलाकविरोधी विधेयक आज सोमवारी ...

×